बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राने अंदाज चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती. चित्रपटामध्ये अक्षय कुमारने तिच्यासोबत मुख्य भूमिका साकारली होती. पहिल्याच चित्रपटामध्ये प्रियांकाने सर्व सीमा ओलांडल्या होत्या. चित्रपटामध्ये तिने अनेक बो ल्ड सीन दिले ह्सोते.
चित्रपटामधील तिचा बि कि नी लुकमुळे ती खूपच चर्चेमध्ये राहिली होती. चित्रपटामधील गाणी देखील सुपरहिट झाली होती. प्रियांका पाश्चात्य गायक निक जोन्स सोबत लग्न केले आहे. त्यानंतर ती नेहमी आपले आणि पतीसोबतचे फोटो सोशल मिडियावरून शेर करत असते. निक प्रियांकापेक्षा दहा वर्षाने लहान आहे.
प्रियांकासोबत प्रियांकाची बहिण मीरा चोप्रादेखील नेहमी चर्चमध्ये राहत असते. मीरा चोप्राने तमिळ आणि तेलगु चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण मीराचे बहुतेक चित्रपट फ्लॉप राहिले त्यामुळे तिला जास्त प्रसिद्धी मिळवता आली नाही.
मीरा चोप्रा दिसायला प्रियांका चोप्रापेक्षा देखील सुंदर आहे. तिने अनेकवेळा आपले ग्लॅमरस फोटो इंस्टाग्राम वरून शेयर केले आहेत. मीरा जूनियर एनटीआर सोबतच्या वादामध्ये मुळे खूपच चर्चेत राहिली होती. मीराला त्याने वे श्या आणि पॉ र्न स्टार म्हंटल्यामुळे हा वाद उफाळला होता.
यामुळे मीरा त्याच्यावर खूपच संतापली होती आणि तिने थेट पोलिसात तक्रार केली होती. एकूणच हे प्रकरण खूपच तापल्यामुळे नंतर पोलिसांना मध्यस्थी करून ते थांबवावे लागले. प्रियांका चोप्राने आतापर्यंत अनेक सुपरचित्रपटांमध्ये काम केले आहे.
त्याचप्रमाणे आपल्या बहिणीच्या पावला पाऊल ठेऊन मीरा देखील चित्रपटामध्ये काम करते. हिंदी चित्रपटांमध्ये देखील आपले नशीब आजमावले आहे पण तिला म्हणावी तशी सफलता मिळाली नाही. मीरा नेहमी आपल्या हॉ ट आणि बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेमध्ये राहत असते.