“माझे ‘स्त न’ पाहून दिग्दर्शकाने माझ्या…” अभिनेत्री प्रियांका चोप्राचं धक्कादायक वक्तव्य…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड आणि हॉलीवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राला कोणत्याही ओळखीची गरज नाही. प्रियांकाने हॉलीवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाचे दमदार प्रदर्शन केले आहे. प्रियांकाच्या सुरवातीच्या करियरमध्ये तिला सांगण्यात आले होते कि जर तिला एक प्रसिद्ध अभिनेत्री बनायचे असेल तर तिला स्त ना चा आकार वाढवण्यासाठी सर्जरी करावी लगेल.

२००० मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकणाऱ्या प्रियांकाने तिच्या अनफिनिश्ड या पुस्तकामध्ये याचा उल्लेख केला आहे. प्रियांकाने पुस्तकामध्ये सांगितले आहे कि तिच्या शरीरामुळे तिला खूपच अडचणीचा सामना करावा लागला होता. आपले करियर सुरु होण्यापूर्वीच संपते कि काय अशी तिला भीती होती.

प्रियांकाने तिच्या पुस्तकामध्ये लिहिले आहे कि दिग्दर्शकाने तिला शरीर मेंटेन करण्यासाठी सांगितले होते. इतकेच नाही तर त्यावेळच्या व्यवस्थापकानेही याला दुजोरा दिला होता. तिने पुस्तकामध्ये लिहिले आहे कि काही मिनिटांच्या मुलाखतीनंतर दिग्दर्शकाने मला उभे राहायला सांगितला आणि दुसरीकडे वळायला सांगितले.

मी देखील तसेच केले. त्याने माझे खालून वरपर्यंत निरीक्षण केले आणि मला म्हणाला कि तुला बूब जॉब करावा लागेल. त्याची लॉस एंजेलिसमध्ये एका चांगल्या डॉक्टरची ओळख आहे तिथे तुला पाठवतो. मी त्याचवेळी दिग्दर्शकाच्या ऑफिसमधून बाहेर पडले. मी एकदम सुन्न झाले होते.

मी विचार करत होते कि जोपर्यंत माझ्या शरीरातील अवयावांची सर्जरी करत नाही तोपर्यंत मला कामच मिळणार नाही का? मिडिया आणि लोक मला डस्की म्हणायचे यामुळे देखील मी खूप खचून गेले. नंतर मी इंडस्ट्रीमधूनच बाहेर पडते का असे वाटू लागले.

प्रियांका पुढे म्हणते कि माझी कधीच माझ्यासाठी उभी राहण्याची हिम्मत झाली नाही याचा मी स्वीकार करते. मी नेहमी ऐकत आली होती कि कोणत्याही वादामध्ये पडू नको तू फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवीन आहेस. पण ३५ वर्षानंतर समजले कि एकाद्या मुलीसाठी हि सामान्य गोष्ट नाही. भलेही मी स्वतःला स्मार्ट आणि आधुनिक समजत असले तरी मी खूपच घाबरली होती.

Leave a Comment