यश मिळवण्यासाठी प्रियांका चोप्रा करते भूतांची पूजा? अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा, म्हणाली; ‘असे लोक देखील…’

By Viraltm Team

Published on:

ग्लोबल अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलीवूडपासून ते हॉलीवूडपर्यंत यशाची चव चाखली आहे. क्वाटिंको अभिनेत्रीने आपल्या जर्नी दरम्यान आलेल्या अडथळ्यांची आठवण करून देत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. प्रियांका चोप्राने सांगितले कि ती आपल्या कामाबद्दल खूपच उत्साही आणि मेहनती आहे.

यामुळे लोक तिच्या करियरमध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी पुढे म्हंटले कि लोक तुम्हाला नुकसान पोहोचवण्यासाठी संधीची वाट पाहत असतात आणि तुमच्यासाठी अडथळे क्रियेट करतात. अशा लोकांना दुर्लक्षित करून त्या लोकांवर फोकस करायला हवे ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवता.

अभिनेत्री रणबीरच्या Allahbadia Podcast शोमध्ये बोलताना म्हणाली कि, माझ्या लाईफमध्ये असे देखील लोक आले जे माझे करियर उद्ध्वस्त करू इच्छित होते. माझे काम हिसकावून घेऊ इच्छित होते. इतकेच नाही तर ते हे देखील प्रयत्न करायचे कि मला कोणताही प्रोजेक्ट मिळू नये. फक्त यासाठी कारण कि मी जे देखील काम करायचे ते पूर्ण मनाने करायचे आणि त्या कामामध्ये मी माझे बेस्ट द्यायचा प्रयत्न करायचे.

ती पुढे म्हणाली कि पण त्या गोष्टींनी मला पुढे जाण्यापासून रोखले नाही. माझे काम हिरावून घेतल्यानंतर मी दिवस रडले आणि हार मानून बसले. पण पुढच्या दिवशी मी स्वतःला प्रोत्साहित केले आणि त्या सर्व लोकांवर लक्ष द्यायचे बंद केले ज्यांनी मला पुढे जाऊ दिले नाही. फक्त त्यांच्यावर फोकस केले जे माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवायचे.

अभिनेत्री पुढे म्हणाली कि जे आपल्याला तोडण्याचा प्रयत्न करतात त्या गोष्टींपासून इंस्पीरेशन घायला हवे. हार मानून बसू नये. तसे तर फक्त काहीच लोक असे असतात जे दुसऱ्यांना खुश पाहून संतुष्ट होतात. प्रियांका चोप्रा भारताच्या छोट्या दौऱ्यानंतर लॉस एंजेलिसला परतली आहे. आपल्या कुटुंबियांना भेटल्यानंतर अभिनेत्रीने त्यांच्यासोबतचे काही फोटो देखील शेयर केले होते.

प्रियांका चोप्राच्या प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर तर कॅटरीना कैफ आणि आलिया भट्टसोबत जी ले जरा या बॉलीवूड चित्रपटामध्ये दिसणार आहे. याशिवाय तिच्याजवळ सिटाडेल सिरीज देखील आहे. याशिवाय प्रियांका चोप्रा लव अगेन या हॉलीवूड प्रोजेक्टमध्ये देखील दिसणार आहे.

Leave a Comment