प्रियांका चोप्राची मुलगी मालती आता झाली आहे इतकी मोठी, मिस वर्ल्डच्या मैत्रिणीने शेयर केला अनसीन फोटो…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री आणि पूर्व मिस वर्ल्ड प्रियांका चोप्राची मुलगी मालतीचे फोटो आणि चेहरा पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. तथापि अभिनेत्रीने अजूनपर्यंत आपल्या मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. यादरम्यान प्रियांकाची मुलगी मालतीचे फोटो सोशल मिडियावर समोर आले आहेत जे खूप वेगाने व्हायरल होत आहेत. प्रियांका चोप्राच्या बेस्ट फ्रेंडने हे फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत.

प्रियांका चोप्राने गेल्या १८ जुलैला आपला ४० वा वाढदिवस साजरा केला आहे. या खास प्रसंगी तिचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र दिसले होते. प्रियांका चोप्राचा वाढदिवस यामुळे खास होता कारण पहिल्यांदाच ती आपला वाढदिवस आपली मुलगी मालतीसोबत साजरा करत होती. प्रियांकाने बर्थडे सेलिब्रेशनचे अनेक फोटो शेयर केले होते. पण तिने आपल्या मुलीसोबतचे फोटो शेयर केले नाहीत. यादरम्यान तिची बेस्ट फ्रेंड तमन्ना दत्तची एक पोस्ट समोर आली आहे ज्यामध्ये प्रियांका आपल्या मुलीला घेतलेली दिसत आहे.

प्रियांकाच्या वाढदिवशी तमन्नाशिवाय नताशा पूनावाला देखील उपस्थित होती. तमन्नाने ३ फोटो शेयर केले आहेत. दोघी कॅमेऱ्याकडे पाहत पोज देताना दिसत आहेत. प्रियांकाने ऑफ शोल्डर पिंक कलरचा ड्रेस घातला आहे तर तमन्नाने रेड कलरचा ड्रेस कॅरी केला आहे. प्रियांकाने मालतीला कडेवर घेतले आहे आणि ती हसत पोज देत आहे. तमन्नाने हार्टच्या इमोजीने मालतीचे तोंड लपवले आहे.

एका दुसऱ्या फोटोमध्ये प्रियांका, तमन्ना तिच्या मुलासोबत पोज देत आहे. सर्वजण नदीच्या पुलावर बसले आहेत. फोटोसोबत तमन्नाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हॅपी बर्थडे आमच्या गोल्डन गर्ल विथ गोल्ड हार्ट. तुझा वाढदिवस सिंगल गर्ल म्हणून साजरा करणे आणि सुंदर कुटुंबासोबत हा दिवस साजरा करणे खूपच कमाल आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Buzz (@cricbollybuzz)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tamanna Dutt (@tam2cul)

Leave a Comment