बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा यावेळी मिडियामध्ये चांगलीच चर्चेमध्ये आहे. जेव्हापासून ती भारतामध्ये आली आहे तेव्हापासून ती आपल्या किलर लुकने चाहत्यांना घायाळ करत आहे. तिचे चाहते देखील तिच्या नवीन लुकसाठी खूपच आतुर असतात. जवळजवळ ३ वर्षांनंतर प्रियांका भारतामध्ये आली आहे.
मुंबईला पोहोचल्यानंतर प्रियांका अशा अशा लुकमध्ये कॅमेऱ्यामध्ये कैद झाली कि जिला पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. प्रियांका कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक जबरदस्त पोज देत आहे. या फोटोजमध्ये प्रियांकाने डीपनेक ब्रालेट घालून कॅमेऱ्यासमोर किलर अदा दाखवत पोज दिल्या आहेत.
प्रियांकाने आपल्या फिगरने अशी जादू केली आहे कि फोटो सोशल मिडियावर खळबळ उडवून देत आहेत. प्रियांका चोप्राच्या न्यू लुकचे फोटो ज्यामध्ये ती ऑरेंज ड्रेसमध्ये दिसत आहे सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. मुंबईच्या ताज लँड्स हॉटेलमध्ये प्रियांका चोप्रा स्पॉट झाली. यादरम्यान तिने लेदर ड्रेस घातला घातला होता. ज्यामध्ये तिचे सौंदर्य खुलून दिसत होते. तिच्या या लुकला पाहून तिच्यावरून नजर हटवणे चाहत्यांना खूपच कठीण जात आहे.
प्रियांका चोप्राने ब्रालेस होऊन हा लेदरचा ऑरेंज ड्रेस घातला आहे. अभिनेत्रीने आपल्या लुकला परफेक्ट बनवण्यासाठी ऑरेंज ड्रेससोबत त्याच रंगाची पर्स आणि बेली देखील घातली आहे. अभिनेत्रीच्या ड्रेसचा गळा इतका खोल आहे कि सर्व काही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. प्रियांकाने लाईट मेकअपसोबत केस मोकळे सोडले आहेत. हॉटेलमधून जशी ती बाहेर आली तसे पॅप्सने तिला घेरले. यादरम्यान तिने कॅमेऱ्यासमोर भरभरून पोज दिल्या.
View this post on Instagram