विदेशामध्ये राहून सर्व हद पार करून बसली प्रियांका चोप्रा, घातले इतके पारदर्शक कपडे कि दिसला शरीराचा तो भाग…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने १८ जुलैला आपला ४० वा वाढदिवस साजरा केला. अभिनेत्रीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो त्यावेळी खूपच व्हायरल झाले होते. पण आता प्रियांका चोप्राच्या वाढदिवसाचे काही अनसीन फोटो समोर आले आहेत.

या फोटोंमध्ये अभिनेत्री निक जोनससोबत अशा कपड्यांमध्ये स्पॉट झाली कि पाहणारा प्रत्येकजण हैराण झाला. या फोटोंमध्ये अभिनेत्री पिवळ्या रंगाच्या बिकिनीवर पारदर्शक कपडे घालून वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. अभिनेत्रीचे कपडे इतके पारदर्शक आहेत कि त्यामधून सर्वकाही दिसत आहे.

समोर आलेल्या फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा पिवळ्या रंगाची बिकिनी घातलेली दिसत आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीसोबत तिचा पती आणि प्रसिद्ध सिंगर निक जोनस देखील दिसत आहे. अभिनेत्री या फोटोंमध्ये खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. काही तासांमध्येच तिचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.

खास गोष्ट हि आहे कि अभिनेत्रीने बिकिनीवर इतका जास्त पारदर्शक ड्रेस घातला आहे कि कॅमेऱ्यामध्ये सर्व काही कैद झाले आहे. फोटोंमध्ये अभिनेत्रीने डोक्यावर एक कपडा देखील स्कॉर्फ सारखा बांधला आहे आणि हातामध्ये पर्स पकडली आहे. तर निक ब्लॅक कलरच्या टी-शर्ट सोबत शॉर्ट्स आणि कॅप घातलेला दिसत आहे.

याआधी निक जोनस आणि प्रियांका चोप्राच्या कीसचे फोटो चर्चेमध्ये आले होते. हे फोटोज निक जोनसने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेयर केले होते. ज्यामध्ये दोघे एकमेकांना खुलेआम बीचवर कीस करताना दिसत होते. या फोटोंना शेयर करताना निकने लिहिले होते कि, वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रिये, मला गर्व आहे कि मी आयुष्याच्या क्रेजी राईडवर मी तुझ्यासोबत आहे. आई लव यू प्रियांका.

 

View this post on Instagram

 

A post shared by Filmfare (@filmfare)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nick Jonas (@nickjonas)

Leave a Comment