सोशल मिडियावर आपल्याला नेहमी कोणतेना कोणते ट्रेंड फेमस झालेले पाहायला मिळत असतात. कधी कोणती गोष्ट ट्रेंड होईल काही सांगता येत नाही. कोणी कधीहि फेमस होते आणि लोक त्याला फॉलो करू लागतात. असेच काही अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरिअरसोबत घडले होते. ती रातोरात नॅशनल सेन्सेशन बनली होती.

चित्रपटामधील एका सीनमध्ये तिचे एक्सप्रेसशन्स खूपच व्हायरल झाले होते आणि यामुळे ती रातोरात स्टार झाली होती. काही वर्षांपूर्वी असाच एक ट्रेलरने धुमाकूळ घातला होता. या ट्रेलरमध्ये अभिनेत्रीने अभिनेत्याकडे बघून डोळा मारल्याचा एक सीन होता यामधील सुंदर चेहरा सर्वांना प्रचंड आवडला होता.

त्यावेळी याची चर्चा खूपच झाली होती. व्हिडीओ खूपच व्हायरल झाला होता. तेव्हापासूनच अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरिअर विंक गर्ल म्हणून देखील ओळखली जाऊ लागली. साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरिअरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

आता पुन्हा एकदा प्रिया प्रकाश वॉरिअर सोशल मिडियावर धुमाकूळ घालण्यासाठी परत आली आहे. असाच एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये अभिनेत्री प्रियाने बोल्डनेसच्या सर्व लिमिट्स ओलांडल्या आहेत. तिच्या या बोल्ड फोटो आणि व्हिडीओला खूपच पसंद केले जात आहे.

सोशल मिडिया युजर्स यावर भरभरून कमेंट करून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. यामध्ये एका खास कारणामुळे हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. डोळा मारून फेमस झालेली अभिनेत्री प्रिया वॉरिअरने आता पुन्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. नुकतेच तिने आपले काही फोटोज सोशल मिडियावर शेयर केले आहेत. या फोटोमध्ये प्रिया खूपच सुंदर दिसत आहे तिचे बोल्ड फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत.