बॉलीवूडमध्ये कलाकारांची कमी कमी नाही. इथे एकापेक्षा एक टॅलेंटेड कलाकार आहेत. काही कलाकार असे आहेत ज्यांची लोकप्रियता जशी पहिला होती तशी आज देखील आहे. जसे कि शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान इत्यादी. हे बॉलीवूडमधील असे खान आहेत ज्यांचे चित्रपट पाहण्यासाठी आधी देखील दर्शकांची गर्दी व्हायची तसे आज देखील होते.
आज आपण यामधील एका खान बद्दल बोलणार आहोत. आजच्या या आर्टिकलमध्ये आपण दबंग खान म्हणजेच सलमान खानबद्दल जाणून घेणार आहोत. सलमान खान बॉलीवूडमध्ये एकमेव असा अभिनेता आहे जो नेहमी कोणत्याना कोणत्या कारणामुले चर्चेमध्ये असतो. सलमान खान आपल्या रागाव्यतिरिक्त त्याच्या औदार्यासाठी देखील ओळखला जातो. हि गोष्ट नाकारता येणार नाही कि सलमान खान बॉलीवूडमधून असा एकमेव अभिनेता आहे जो लोकांच्या मदतीसाठी देखील नेहमी पुढे असतो.
पण आजच्या या पोस्टमध्ये आम्ही सलमान खान नाही तर त्याच्या लहान बहिणीबद्दल जाणून घेणार आहोत. आज आपण आशिका भाटिया बद्दल जाणून घेणार आहोत. आता तुम्ही विचार करत असाल कि सलमान खानच्या छोट्या बहिणीचे नाव तर अर्पिता आहे तर हि आशिका भाटिया कोण आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे ती.
आम्ही इथे ज्या बहिणीबद्दल बोलत आहोत ती सलमान खानची ऑनस्क्रीन बहिण आहे. आशिका सलमान खानसोबत प्रेम रतन धन पायो चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटामध्ये ती सलमान खानची लहान बहिण बनली होती. सध्या आशिकाने सोशल मिडियावर खूपच खळबळ उडवून दिली आहे. चित्रपटामध्ये लहान मुलीसारखी दिसणारी अभिनेत्री रियल लाईफमध्ये खूपच ग्लॅमरस आहे.
आशिका भाटियाचा जन्म दिल्लीमध्ये १५ डिसेंबर १९९९ रोजी झाला होता. ती १९ वर्षाची आहे. तिने ९ व्या वर्षीच टीव्ही सिरियल्समध्ये काम करायला सुरुवात केली होती. तिला खरी ओळख मीरा आणि परवरिश-कुछ खट्टी कुछ मीठी सारख्या सिरियल्समधून मिळाली होती. मीरा सिरीयलमध्ये तिने मीराची भूमिका केली होती. आज ती घराघरामध्ये ओळखली जाते. याशिवाय ती गुमराहच्या अनेक एपिसोड्समध्ये देखील दिसली आहे. आशिकाचे सुरुवातीचे शिक्षण सुरतमध्ये झाले. आता ती मुंबईमध्ये राहून आपले पुढचे शिक्षण घेत आहे.
आशिका दिसायला खूपच हॉट आणि सुंदर आहे. ती सोशल मिडियावर खूपच सक्रीय असते आणि नेहमी ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेयर करत राहते. आशिकाचे फोटो सोशल मिडियावर खूपच व्हायरल होतात. तिचे फोटो पाहून प्रत्येकजन तिच्यावर फिदा होतो. आशिकाचे इंस्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी आशिकाचे काही खूपच हॉट आणि ग्लॅमरस फोटो घेऊन आलो आहोत. हे फोटो पाहिल्यानंतर तुम्ही देखील तिचे दिवाने व्हाल.
View this post on Instagram
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.
View this post on Instagram