रणबीर सोबत लग्नाच्या अवघ्या इतक्या महिन्यांमध्येच आलिया देणार आहे आपल्या पहिल्या बाळाला जन्म, रणबीरने बुक केले पूर्ण हॉस्पिटल…

By Viraltm Team

Published on:

एप्रिलमध्ये लग्न करणारे स्टार कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच आईवडील बनणार आहेत. जिथे रणबीर शमशेर आणि ब्रह्मास्त्रला प्रमोट करताना दिसत आहे तर आलिया आपल्या पहिल्या प्रोडक्शन डार्लिंग्स आणि ब्रह्मास्त्रला प्रमोट करत आहे. रणबीर आलियाने नुकतेच प्रेग्नंसीनंतर आपली पहिली पब्लिक अपियरेंस दिली ज्यामध्ये आलियाचे बेबी बंप स्पष्ट दिसत आहे.

नुकतेच आलिया भट्ट तिचा पती रणबीर कपूरसोबत ब्रह्मास्त्र चित्रपटाचे नवीन गाण्याच्या प्रीव्यूसाठी दिसली होती. प्रेग्नंसीच्या घोषणेनंतर आलिया आणि रणबीरची ही पहिलीच सार्वजनिक उपस्थिती होती. आलियाने टाइट ब्राउन ड्रेस घातला होता ज्यामध्ये तिचे बेबी बंप स्पष्ट दिसत होते.

आलिया रणबीरने मिडिया इंटरैक्शन्समध्ये याबद्दल काहीच म्हंटलेले नाही पण माहितीनुसार आलिया यावेळी चार महिन्यांची प्रेग्नंट आहे. याचबरोबर आलियाच्या डिलिव्हरीची डेट देखील समोर आली आहे. यासाठी आलिया खूपच उत्साहित आहे आणि आपली काळजी घेत आहे. ब्रह्मास्त्रच्या प्रोमोशन्स दरम्यान आलिया रणबीर एकत्र वेळ घालवणार आहेत.

आलिया आणि रणबीर या वर्षाच्या शेवटी आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत. आलिया सध्या तिच्या डिलिव्हरीच्या फक्त चार महिने दूर आहे. आलिया भट्ट डिसेंबर २०२२ मध्ये आपल्या बाळाला जन्म देऊ शकते. संपूर्ण कपूर कुटुंब आणि भट्ट परिवार याची आतुरतेने वाट पाहत आहे.

डिलिव्हरी आणि ड्यू डेटसाठी रणबीर आणि आलियाने मुंबईच्या खार एरियामध्ये सर्वात प्रसिद्ध हॉस्पिटल बुक केले आहे आणि आलियाची डिलिव्हरी तिथेच होणार आहे. त्याचबरोबर आलिया वेळो-वेळी कोविड टेस्ट आणि रेग्युलर चेकअप्स देखील करून घेत आहे आणि योग्य ती काळजी घेत आहे.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment