प्रभासच्या पहिल्या चित्रपटादरम्यान अशी दिसत होती कृति सेनन, पहा व्हायरल फोटोज…

By Viraltm Team

Published on:

साउथ चित्रपटामधील सुपरस्टार आणि बौबली अभिनेता प्रभास सध्या त्यांच्या आदिपुरुष चित्रपटामुळे खूपच चर्चेमध्ये आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कृति सेनन मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. पहिल्यांदाच प्रभास आणि कृति सेनन एकत्र स्क्रीन शेयर करताना पाहायला मिळणार आहेत. ज्यामुळे चाहते खूपच एक्साइटेड पाहायला मिळत आहेत. पण या दोन्ही कलाकारांची प्रोफेशनल लाईफच नाही तर पर्सनल लाईफ देखील खूपच चर्चेमध्ये आहे.

वास्तविक हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी प्रभास आणि कृति सेननच्या डेटिंगच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहेत. अशी बातमी समोर आली आहे कि आदिपुरुष चित्रपटाच्या शुटींगदरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आहे. सध्या या दोघांच्या नात्याच्या बातम्या समोर आल्या आहेत जेव्हा कृति सेनन करण जौहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये आल्यानंतर तिने प्रभासला कॉल लावला होता.

कृति आणि प्रभासची हि खास बाँडिंग पाहून चाहते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज लावत आहेत. सध्या या दोन्ही कलाकारांनी या अफवांबद्दल कोणतेही स्टेटमेंट दिलेले नाही. पण सोशल मिडियावर कृति सेनन आणि प्रभास संभाषणावर केलेले ट्वीट्स खूपच व्हायरल होत आहेत आणि चाहते देखील त्यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

अभिनेता प्रभास लवकरच ४३ वर्षाचा होणार आहे. तर कृति सेननचे वय ३२ वर्षे आहे. म्हणजे दोन्ही कलाकारांच्या वयामध्ये ११ वर्षाचे अंतर आहे. वास्तविक सुपरस्टार प्रभासने जेव्हा २००२ मध्ये ईश्वर चित्रपटामधून डेब्यू केला होता तर त्यावेळी कृति सेनन फक्त १२ वर्षाची होती.

सोशल मिडियावर कृति सेननचा एक जुना फोटो खूपच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती तिच्या छोट्या बहिणीचा हात पकडून उभी आहे. अभिनेत्रीचा हा फोटो पाहून काही लोकांनी दावा केला आहे कि हा फोटो त्यादरम्यानचा आहे जेव्हा प्रभासचा पहिला चित्रपट रिलीज झाला होता.
सुपरस्टार प्रभास आणि कृति च्यावर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर प्रभासने २००२ मध्ये ईश्वर चित्रपटामधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. २०१५ मध्ये रिलीज झालेल्या बाहुबली चित्रपटामधून तो पॅन इंडिया स्टार बनला. तर प्रभासच्या अपकमिंग चित्रपटांच्या लिस्टमध्ये आदिपुरुष शिवाय सालार चित्रपट देखील आहे.
कृति सेननबद्दल बोलायचे झाले तर तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये तेलुगु मधून डेब्यू केले होते. तिचा पहिला चित्रपट नेनोक्कडीने होता. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिनेता महेश बाबू देखील दिसला होता. यानंतर कृति सेननने बॉलीवूडमध्ये हिरोपंती चित्रपटामधु डेब्यू केला होता. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफ दिसला होता.

Leave a Comment