टीव्हीवरील लोकप्रिय कॉमेडी शो तारक मेहता का उल्टा चष्मा अनेक दिवसांपासून दर्शकांचे मनोरंन करत आहे आणि या शोमधील प्रत्येक भूमिका दर्शकांना खूप आवडते. या शोचे सर्व कलाकार आपल्या अभिनय आणि कॉमेडीसाठी ओळखले जातात. हा शो फक्त दर्शकांचे मनोरंजनच करत नाही तर शेजाऱ्यांसोबत एक कुटुंबाप्रमाणे कसे राहायचे हे देखील शिकवतो. अशामध्ये आता या शोमध्ये सोनूची भूमिका देखील खूप पसंद केली जाते जी अभिनेत्री पलक सिधवानी करत आहे.
पलक सिधवानी नेहमी सोशल मिडियावर आपले बोल्ड आणि हॉट फोटो शेयर करत राहते आणि तिचा लुक लगेच व्हायरल होतो. शोमध्ये सोनूची भूमिका करत असलेली पालक नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते. तिने आपल्या निरागस आणि हास्याने करोडो दर्शकांचे मन जिंकले आहे. या कारणामुले आज तिला कोणाच्याहि ओळखीची गरज नाही.
नुकतेच अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्राम पेजवरून काही फोटो शेयर केले आहेत, ज्यामध्ये ती नेहमी प्रमाणे खूपच स्टायलिश आणि बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. या लेटेस्ट फोटोमध्ये पालक समुद्रकिनाऱ्यावर आपल्या बोल्ड अदा दाखवताना दिसत आहे. तारक मेहताच्या सोनू उर्फ पलक सिधवानीचा हा बीच अवतार चाहत्यांना घायाळ करत आहे आणि अभिनेत्रीदेखील भरभरून पोज देत आहे. या फोटोंना पाहून हे स्पष्ट होत आहे कि अभिनेत्री व्हेकेशनचा भरभरून आनंद घेत आहे.
सोनूची भूमिका दर्शकांमध्ये खूपच पसंद केली जाते, शोमध्ये सोनूची भूमिका अभिनेत्री पलक सिधवानी प्ले करत आहे. पलकने खूपच कमी काळामध्ये आपल्या अभिनयाने सर्वाना आपले फॅन बनवले आहे. बीचवर ती बिकिनी टॉप आणि थाई हाय स्कर्टमध्ये तिचा जबरदस्त स्वॅग दाखवत आहे आणि तिचा लूक सर्वत्र प्रचंड व्हायरल होत आहे.
पलक आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी सोशल मिडियावर नेहमी सक्रीय राहते. ती नेहमी फोटो शेयर करून आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफबद्दल चाहत्यांना अपडेट देत राहते. आज ती ज्या ठिकाणी आहे तिथे चाहते तिची एक झलक मिळवण्यासाठी नेहमीच उत्सुक राहतात.
View this post on Instagram