समुद्रात अंघोळ करताना भूमी पेडणेकरने शेयर केला अतिशय हॉट व्हिडीओ, वरून झोका खेळताना झाली ऊप्स मुमेंटची शिकार…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री भुमिक पेडणेकरने काही दिवसांपूर्वी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडीओ शेयर केले होते. भूमीच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओमध्ये तिचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. तथापि तिच्या लुकला काही लोकांनी पसंद केले तर काही लोकांनी तिला ट्रोल देखील केले. एका व्हिडीओमध्ये भुमिक खूपच छोटा ड्रेस घालून झोका खेळताना दिसली ज्यामुळे ती ऊप्स मुमेंटची शिकार झाली.

आपल्या हॉट लुकने भुमिक पेडणेकरने इंटरनेटचा पारा खूपच वाढवला आहे. कधी बिकिनीमध्ये तर काही मोनोकिनी आणि कधी शॉर्ट ड्रेसेसमध्ये अभिनेत्रीने चाहत्यांना दिवाने बनवले. भूमिकाने आपल्या नवीन वर्षाच्या सुट्टीतील फोटोंनी चाहत्यांचे मन जिंकले, तर ती स्वतः देखील ऊप्स मुमेंटची शिकार झाली.

एका व्हिडीओमध्ये तिची बॅक दिसत आहे आणि ती बिकिनी घालून समुद्रामध्ये लाटांचा आनंद घेत आहे. याशिवाय आणखी एका व्हिडीओमध्ये भूमिका शॉर्ट ड्रेस घालून झोका खेळताना पाहायला मिळाली ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत होती.

भूमी पेडणेकर विक्की कौशल आणि कियारा अडवाणीसोबत गोविंदा नाम मेरा चित्रपटामध्ये शेवटची पाहायला मिळाली होती. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. आता लवकरच चाहते भूमिला राजकुमार रावसोबत भीड चित्रपटामध्ये आणि नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत अफवाह नावाच्या चित्रपटामध्ये पाहू शकणार आहेत. या दोन्ही चित्रपटांशिवाय भूमीजवळ द लेडी किलर आणि मेरे हसबंड की बिवी सारखे चित्रपट देखील आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌏 (@bhumipednekar)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment