पूनम पांडे सोशल मिडियावर खूपच अॅक्टिव असते आणि नेहमी ती फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेमध्ये राहत असते. पूनम तिच्या बोल्ड स्टाईलमुळे खूपच प्रसिद्ध आहे. तिचे नाव नेहमी कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकलेले असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ नेहमी व्हायरल होत राहतात.
नुकतेच पूनम पांडे कंगना रनौतच्या लॉक अप शोमध्ये सामील झाली होती. पूनम पांडे तिच्या बोल्ड फोटोंमुळे नेहमी ट्रोल होत असते. आता तिचा एक व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे. ज्यामुळे ती मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. दरम्यान अभिनेत्रीने आपल्या अकाऊंटवरून एक नवीन व्हिडीओ शेयर केला आहे.
पूनम पांडेचा व्हिडीओ व्हायरल होण्याची एक पहिलीच वेळ नाही. याआधी देखील तिचे खूप व्हिडीओ व्हायरल झाले आहेत ज्यामुळे तिला खूप ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला आहे. या व्हिडीओमध्ये पूनमने एकदम फिट्ट ड्रेस घातला आहे.
त्याचबरोबर तिने आतमध्ये ब्रा घातलेली नाही. पूनम ज्यावेळी पब्लिकमध्ये आली तेव्हा तिचे फोटो काढण्यासाठी एकच झुंबड उडाली. पूनमने देखील त्यांना पोज देण्यास सुरुवात केली. यादरम्यान तिने पिंक कलरचा ड्रेस परिधान केला ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.
या व्हिडीओला आतापर्यंत ७८ हजारपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. अलीकडेच तिचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये ती पा र्टी’म’ध्ये म द्य’धुं’द अवस्थेत पाहायला मिळत होती. लॉकअप कंटेंस्टंट अली देखील तिच्यासोबत पार्टीमध्ये उपस्थित होता.
पहा व्हिडीओ:-