म्हातारपणी ‘या’ अभिनेत्यांनी दिले मुलीच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत जबरदस्त ‘बो ल्ड’ सिन्स, एकाने तर पूनम पांडेसोबत केल्या सर्व हद पार…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक चित्रपट असे आहेत ज्यामधील बॉलीवूड अभिनेत्यांचे सिन्स दर्शकांच्या खूपच लक्षात राहिले आहेत. अनेक अभिनेत्यांनी आपल्या वाढत्या वयामध्ये अशा भूमिका केल्या आहेत आज देखील त्या दर्शकांच्या चांगल्यात आठवणीत आहेत.

आपल्या भूमिकेला अधिक एक्सपेरिमेंटल बनवण्यासाठी अभिनेते आपले होश गमावून बसतात आणि सर्व हद पार करतात. या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही बोलीउवूद अभिनेत्यांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी म्हातारपणी आपल्या मुलीच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत इंटिमेट सीन्स दिले आहेत.

या लिस्टमध्ये बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चनचे नाव देखील सामील आहे. त्यांनी देखील एका सीनदरम्यान आपल्या सर्व हद पार केल्या होत्या. आपल्या या बोल्ड सीनमुळे ते या वयामध्ये खूपच चर्चेमध्ये राहिले होते. चला तर जाणून घेऊया कोण कोण या लिस्टमध्ये सामील आहेत.

शक्ति कपूर: शक्ति कपूर बॉलीवुड चित्रपटांमधील दमदार व्हिलन राहिले आहेत. त्यांनी अनेक अभिनेत्रींसोबत बोल्ड सीन दिले आहेत. या लिस्टमध्ये त्यांचे नाव सर्व वर आहे. शक्ति कपूरने द जर्नी ऑफ कर्मामध्ये अनेक बोल्ड सीन दिले होते. या दरम्यान त्यांनी पूनम पांडेसोबत अनेक इंटिमेट सीन केले होते. या दोघांमधील रोमांस पाहून दर्शक हैराण झाले होते.

ओम पुरी: बॉलीवूडचे दिवंगत आणि दिग्गज अभिनेता ओम पुरीने देखील अनेक बोल्ड सीन दिले आहेत. ओम पुरीने डर्टी पॉलिटिक्स चित्रपटामध्ये मल्लिका शेरावतसोबत रोमांस केला होता. यादरम्यान दोघांनी जबरदस्त रोमांस केला होता आणि या दोघांमध्ये शूट झालेल्या अतरंगी सीनची खूपच चर्चा झाली होती.

नसीरुद्दीन शाह: बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेता नसीरुद्दीन शाहने विद्या बालनसोबत द डर्टी पिक्चर चित्रपटामध्ये बोल्ड सीन दिले होते. या चित्रपटामध्ये दोघांनी जबरदस्त बोल्ड सिन दिले होते. या दोघांमधल्या इंटिमेट सींसमुळे दर्शक खूपच हैराण झाले होते.

अन्नू कपूर: बॉलीवूड अभिनेता अन्नू कपूरने देसी गर्ल प्रियांका चोप्रासोबत सात खून माफ चित्रपटामध्ये अभिनय केला होता. या चित्रपटादरम्यान अन्नू कपूरने प्रियांका चोप्रासोबत बोल्ड सीन शूट केले होते.

अमिताभ बच्चन: या लिस्टमध्ये बॉलीवूड इंडस्ट्रीचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चनचे नाव देखील सामील आहे. त्यांनी दिवंगत अभिनेत्री जिया खानसोबत निशब्द चित्रपटामध्ये अभिनय केला होता. अमिताभ बच्चनने जिया खानसोबत अनेक बोल्ड सीन दिले होते. चित्रपटामधील अमिताभ बच्चन यांचा अभिनय पाहून लोक देखील हैराण झाले होते.

Leave a Comment