नुसरत जहा सोशल मिडिया सेन्सेशन आहे. ती इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या बो ल्ड फोटोजद्वारे तापमान वाढवत असते. नुसरत जहा ज्याप्रकारे आपला लुक दाखवत असते ते पाहून युजर्स देखील आवाक होतात. तसे तर ती नेहमी आपला बिकिन लुक दाखवत असते पण यावेळी तिने आपल्या बेडरूम, मधील काही फोटोज शेयर केले आहेत जे सध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत.
तृणमूल काँग्रेसची खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाने इंस्टाग्रामवरून आपले काही लेटेस्ट फोटोज शेयर केले आहेत. तिचा हा लुक इंटरनेटवर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. नुसरत खूपच बोल्ड अंदाजामध्ये पोज देताना पाहायला मिळत आहे.
ब्रालेस व्हाइट टॉपमध्ये तिने आपले केस मोकळे सोडले आहेत. बेडरूममध्ये झोपून तिने हे फोटोशूट केले आहे. ब्रालेस व्हाइट टॉपसोबत तिने जीन्सची छोटी नीकर घातली आहे. यामध्ये तिने एक गुडघा वाकवला आहे नी दुसरा गुडघा फ्लॅट ठेवला आहे.
याआधी देखील नुसरत जहाने सोशल मिडियावर आपल्या स्टनिंग लुकचे फोटो शेयर केले आहेत. तिचे इंस्टाग्राम अकाउंट पाहिल्यास तुम्हाला समजून जाईल. यामागे तिने पिंक ब्रा आणि लेहंगा घातलेला फोटो शेयर केला होता जो काही मिनिटांमध्येच व्हायरल झाला होता.
अभिनेत्रीने पिंक कलरचा स्टाइलिश ब्रा घातला होता आणि सर्वांच्या नजरा तिच्या दोन दोऱ्यांवर टिकून होती. या लुकमध्ये नुसरत जहा खूपच आकर्षक दिसत होती. अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाची लोकप्रियता खूपच वाढत चालली आहे. याचे अनुमान तुम्ही यावरूनच लावू शकता कि तिच्या चाहत्यांची संख्या सतत वाढताना दिसत आहे.
View this post on Instagram