रात्री उशिरा मित्रांसोबत असे चाळे करताना दिसली ‘हि’ अभिनेत्री, डीपनेक ड्रेस घालून तिने मित्रांसोबतच…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड जगतामध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना पार्टी करणे खूपच पसंद आहे आणि त्यामधील एक अभिनेत्री आहे नुसरत भरूचा. नुसरत भरूचाने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. जबरदस्त अभिनयाच्या बळावर तिने दर्शकांच्या मनामध्ये एक खास जागा निर्माण केली आहे. आज ती जगभरातील लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. चाहते नेहमी तिला पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक असतात. अशामध्ये अभिनेत्री आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी सोशल मिडियावर देखील खूपच सक्रीय राहते.

अभिनेत्री सोशल मिडिया अकाऊंटवरून नेहमी आपले प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफसंबंधी अपडेट शेयर करत राहते. आपल्या इंस्टाग्राम पेजवर नेहमी ती आपल्या चित्रपटांच्या सेटवरून लुक शेयर करत राहते. तथापि आपल्या फोटोशूटची झलक दाखवण्यासाठी देखील नुसरत कधीच विसरत नाही. आता तिने पुन्हा आपले अनेक फोटोज इंस्टाग्राम पेजवरून शेयर केले आहेत, ज्यामध्ये स्पष्ट दिसत आहे कि ती रात्री उशिरा मित्रांसोबत पार्टी करण्यामध्ये व्यस्त आहे.

लेटेस्ट फोटोजमध्ये नुसरतला रेड कलरच्या डीपनेक ड्रेसमध्ये पाहू शकता. तिने इंस्टाग्रामवर एकामागून एक आपले अनेक क्लोजअप फोटोज शेयर केले. एका फोटोमध्ये ती आपल्या २ मित्रांसोबत पोज देत आहे, तर दुसऱ्या स्लाइडमध्ये अभिनेत्रीने आपला व्हिडीओ शेयर केला आहे, ज्यामध्ये ती मित्रांसोबत वॉक करत आहे आणि सर्वजण खूपच मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत.

नुसरतने आपल्या या लुकला न्यूड मेकअपने कंप्लीट केले आहे. यासोबत तिने व्हाइट स्टोन ईयररिंग्स कॅरी केले आहेत आणि केसांना ओपन सोडले आहे. या लुकमध्ये नुसरत खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. चाहते तिच्या या अदांवर फिदा झाले आहेत. लोकांनी तिच्या या लुकचे कौतुक करत अनेक कमेंट्स केल्या आहेत. तर अभिनेत्रीच्या फोटोवर लाखो लाईक्स आले आहेत.

नुसरतच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिला सतत अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळत आहेत. आता खूपच दिवसांनंतर ती अक्षय कुमारच्या राम सेतू चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. यानंतर ती सेल्फी नावाने बनत असलेल्या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Leave a Comment