शुटींग दरम्यानच या १२ अभिनेत्री राहिल्या प्रे ग्नं’ट, एकीने तर ग र्भ’नि’रो’धक गोळ्या खाऊन देखील…

By Viraltm Team

Published on:

आलिया भट्ट सध्या प्रे ग्नंट आहे. तिने नुकतेच आपल्या प्रे ग्नंसीची घोषणा केली. आलियाच्या लग्नाला फक्त दोनच महिने झाले आहेत. आलीय भट्टने अशावेळी आपली प्रे ग्नंसी अनाउंस केली होती जेव्हा ती अनेक ती अनके प्रोजेक्ट्सच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. आलिया भट्टचे सध्या अनेक चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, रॉकी और रॉनी की प्रेमकहानी, हॉलीवुड चित्रपट हार्ट ऑफ स्टोन, डार्लिंग्स आणि जी लें जरा हे चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत आहेत.

देवदास चित्रपटाच्या शुटींग दरम्यान अभिनेत्री माधुरी दीक्षित प्रे ग्नंट राहिली होती. तथापि तिने प्रे ग्नंसी दरम्यान देखील चित्रपटामधील हमपे ये किसने हर रंग डाला या गाण्याचे शुटींग पूर्ण केले होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिने आपल्या मुलाला जन्म दिला.

वीरे दी वेडिंग चित्रपटाच्या शुटींगदरम्यान करीना कपूर प्रे ग्नंट राहिली होती. तथापि प्रे ग्नंसीनंतर देखील तिने काही सीनचे शुटींग पूर्ण केले. नंतर डिलिवरीच्या काही महिन्यांनंतर तिला ब्रेक घ्यावा लागला. करीनाच्या प्रे ग्नंसीनंतर याची चर्चा खूप झाली होती कि अभिनेत्रींनी चित्रपटाच्या अगोदर हे चेक करून घ्यावे कि त्या प्रे ग्नंट आहेत का नाहीत.

ऐश्वर्या राय जेव्हा हीरोइन चित्रपटाची शुटींग करत होती तेव्हा तिच्या प्रे ग्नंसीची बातमी समोर आली होती. नंतर तिला मध्येच चित्रपटाच्या शुटींगमधून काढावे लागले होते. ऐश्वर्याच्या प्रे ग्नंसीमुळे मधुर भांडारकरला खूप नुकसान झाले होते. त्याने यावर नाराजी व्यक्त केली होती.

२०१० मध्ये काजोल वी आर फॅमिली चित्रपटाचे शुटींग करत होती यादरम्यान ती प्रे ग्नंट राहिली होती. या चित्रपटामध्ये तिने तीन मुलांच्या आईची भूमिका साकारली होती. काजोलच्या प्रे ग्नंसीची माहिती मिळतात अजय देवगणने तिला आराम करायला सांगितले होते. पण काजोल डिलिवरीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत काम करत होती.

आलियाने अशा प्रसंगी आपली प्रे ग्नंसी अनाउंस केली जेव्हा ती हॉलीवुड चित्रपट हॉट ऑफ स्टोनीच्या शुटींगमध्ये व्यस्त होती. आलीयाने रणबीर कपूरसोबत याच वर्षी १४ एप्रिलला लग्न केले आहे. आलिया भट्ट अशी पहिली अभिनेत्री नाही जी शुटींगदरम्यान प्रे ग्नंट राहिली आहे.

झंकार बीट्स चित्रपटाच्या शुटींगदरम्यान अभिनेत्री जुही चावलाच्या प्रे ग्नंसीची बातमी समोर आली होती. यानंतर तिने मुलगा अर्जुनला जन्म दिला होता. जुही चावलाने १९९५ मध्ये जय मेहता या व्यावसायिकासोबत लग्न केले होते. जुहीला एक मुलगी जान्हवी आणि मुलगा अर्जुन आहे.

अनिल कपूरसोबत काम करताना श्रीदेवी जुदाई चित्रपटांच्या शुटींग दरम्यान प्रे ग्नंट राहिली होती. चित्रपटाचे प्रोड्यूसर स्वतः श्रीदेवीचा होणारा पती होता. असे म्हंटले जाते कि जेव्हा श्रीदेवी प्रे ग्नंट राहिली होती तेव्हा तिचे लग्न झाले नव्हते. नंतर तिने जान्हवीला जन्म दिला.

१९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या शोले या प्रसिद्ध चित्रपटाच्या दरम्यान जया बच्चन प्रे ग्नंट राहिली होती. वास्तविक अमिताभ-ज्याने ३ जून १९७३ रोजी लग्न केले होते. या चित्रपटाच्या एका सीनमध्ये जया बच्चनचे बेबी बंप देखील दाखवले गेले होते. नंतर जयाने मुलगी श्वेताला जन्म दिला होता.

गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चटर्जीने देखील शुटींगदरम्यान प्रे ग्नंसी अनाउंस केली होती. वास्तविक रोटी कपड़ा और मकान चित्रपटादरम्यान ती प्रे ग्नंट राहिली होती. चित्रपटामध्ये एक रे प सीन चित्रित केले गेला होता ज्यामुळे मौसमी चटर्जी खूपच घाबरली होती. तथापि नंतर तिने या सीनची शुटींग पूर्ण केली.

ओम शांति ओम चित्रपटाची डायरेक्टर फराह खान जेव्हा या चित्रपटाची शुटींग चालू होती तेव्हा प्रे ग्नंट राहिली होती. प्रे ग्नंट झाल्यानंतर देखील फराह खान शुटींगमध्ये बीजी राहिली. नंतर तिने एकत्र तीन मुलांना जन्म दिला होता.

आई एम चित्रपटाच्या शुटींगदरम्यान नंदिता दास प्रे ग्नंट राहिली होती. तथापि प्रे ग्नंसीदरम्यान देखील नंदिता दासने चित्रपटाची शुटींग पूर्ण केली होती. या चित्रपटामध्ये नंदिताने एका अशा मुलीची भूमिका केली होती जी घरामध्ये एकटी राहत होती आणि तिची इच्छा होती कि तिने आई बनावे.

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री कोंकणा सेन शर्मादेखील चित्रपटाच्या शुटींगदरम्यान प्रे ग्नंट राहिली होती. अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने प्रे ग्नंसीदरम्यान एक फोटोशूट देखील केला होता ज्याचे फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

Leave a Comment