नोरा फतेहीने अंगद बेदीवर लावले ‘गं भी’र’ आ’रोप, म्हणाली; हॉटेलच्या बंद खोलीत माझी त्याने अशी हालत केली…सकाळ होईपर्यंत माझ्या…

By Viraltm Team

Published on:

दिलबर गर्ल’ नोरा फतेही बॉलीवूडमधील टॉपची डांसर बनली आहे. अभिनेत्रीने एकापेक्षा एक उत्कृष्ट शोमध्ये भाग घेतला आहे. करियरच्या सुरुवातीला अभिनेत्रीला खूपच संघर्ष करावा लागला होता. अभिनेत्री आज जे काही आहे ती स्वतःच्या बळावर आहे. अभिनेत्रीने एका टीव्ही शो दरम्यान स्वतःच्या पर्सनल लाईफसंबंधी अनेक खुलासे केले.

तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडचे नाव नाही घेतले पण इशाऱ्या- इशाऱ्यामध्ये त्याच्यासंबंधी अनेक खुलासे केले. अभिनेत्रीने अंगद बेदीसोबत आपल्या ब्रेकअपचा खुलासा देखील केला. अंगद बेदी आता बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धुपियाचा पती आहे.

नोराने एका मुलाखतीदरम्यान सांगितले कि, प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये असे एकदातरी होतेच, जेव्हा तिला हे सर्व सहन करावे लागते. जेव्हा तिचे हृदय तुटते. त्याचबरोबर तिने हे देखील सांगितले कि ब्रेकअपनंतर दोन महिने मला व्यवस्थित काम देखील करता येत नव्हते.

नोरा म्हणाली कि पण त्यावेळी जो अनुभव मला मिळाला त्यामुळे माझे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. ती म्हणाली कि त्यावेळी कि करियरबद्दलच्या सर्व अपेक्षा सोडून दिल्या होत्या. मी त्याच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण खूपच खास होता. पण एक सर्वात संस्मरणीय क्षण ठरला जेव्हा तो माझ्यासोबत हॉटेलच्या बंद खोलीत होता.

त्यावेळी अभिनेत्याने माझ्यासोबत वचन घेतले कि तो माझ्यासोबत लग्न करणार. ती पुढे म्हणाली कि त्या रात्री आमचे यावरून भांडण झाले होते आणि संपूर्ण रात्रभर आम्ही भांडत होतो. हे भांडण सकाळपर्यंत सुरु होते. आज देखील मला आठवते कि त्या रात्री मी खूप रडले होते आणि माझी हालत खूपच खराब झाली होती.

अभिनेत्री पुढे म्हणाली कि ब्रेकअपनंतर तिने निश्चय केला कि ती स्वतःला सिद्ध करून दाखवेल. तिने स्वतःमध्ये अशी आग निर्माण केली कि त्यानंतर तिने पुन्हा उत्साहाने काम करायला सुरुवात केली आणि आज ती लोकप्रिय अभिनेत्रींच्या पंक्तीत जाऊन बसली आहे.

Leave a Comment