असे म्हंटले जाते कि अतुलनीय सौंदर्य असेल तर त्याला एका चौकीदाराची गरज पडते आणि नोराजवळ तर असाच एक चौकीदार आहे जो चाहत्यांचा कलेजा खल्लास करतो. जो नोराच्या चाहत्यांची धडकन आहे. आम्ही इथे नोराच्या त्या काळ्या तीळाबद्दल बोलत आहोत जो तिच्या सौंदर्याची रौनक आणखीनच वाढवतो.
नोरा फतेहीला सौंदर्याची देवी म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. डोक्यापासून पायापर्यंतचे तिचे सौंदर्य जणू चाहत्यांना घायाळच करत असते. ना त्याची नुरीयत कमी होत आहे ना नोराच्या सौंदर्याचा दर्जा. नोराचे सौंदर्य फक्त बहरतच आहे.
नोरा फतेहीच्या क्लीवेजमध्ये बसलेला तीळ सर्वांचा कातील आहे. नोरा फतेही कोणत्याही प्रसंगी आपला प्राईव्हेट पार्टवरचा तीळ दाखवण्याची संधी सोडत नाही. तिला जेव्हा संधी मिळते तेव्हा ती त्याला फ्लॉन्ट करत असते. चाहते देखील तिच्या दिदारासाठी आतुर असतात. नोरा फतेहीच्या या तीळावर तिच्या चाहत्यांचा जीव अडकला आहे.
आपल्या स्टाईलने प्रत्येकाला आपला दिवाना बनवणारी नोरा फतेही कधी साडीमध्ये तर कधी गाऊनमध्ये आपल्या सुंदर फिगरची झलक दाखवत असते. इतक्यातच काम बनत नाही तर नोरा आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. अशामध्ये आम्ही तुम्हाला हाच सल्ला देऊ कि या सौंदर्यवतीचे फोटो जरा सावधानीनेच पहा.
असे म्हंटले जाते कि “हुस्न और अदा मिल जाए तो बस कुदरत का कहर समझो” आणि नोराजवळ तर दोन्हीहि आहेत. ती आपल्या सौंदर्याचे बाण चालवते आणि नंतर आपल्या अदांनी घायाळ करते. पण तरीही नोरावर जीवन ओवाळून टाकणाऱ्यांमध्ये कमी नाही.