व्हिडीओमध्ये दिसतो पण फोटोमध्ये दिसत नाही, नोरा फतेहीच्या ‘या’ प्राईव्हेट पार्टबद्दल होतेय जोरदार चर्चा, लोक म्हणाले; हिच्या अंगावर तो भाग…

By Viraltm Team

Published on:

नोरा फाटेही सध्या सुकेश चंद्रशेखर प्रकरणामुळे खूपच चर्चेमध्ये आली आहे. दरम्यान नोराचे नवीन गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. गाण्यामध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि नोरा फतेहीची केमेस्ट्री पाहण्यासारखी आहे. दरम्यान नोराने तिचा बोल्ड व्हिडीओ शेयर केला आहे. व्हिडीमध्ये अभिनेत्री आपली कर्वी फिगर फ्लॉंट करताना पाहायला मिळत आहे.

नोराचे हे फोटो तिच्या थँक गॉड चित्रपटामधले आहेत. दरम्यान अभिनेत्री लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. पण नोराच्या या फोटोंपेक्षा तिच्या तिळावरच सर्वांच्या नजर खिळल्या आहेत. तिच्या फोटोपेक्षा तिच्या तिळाचीच चर्चा जास्त होत आहे. सध्या नोराचे हे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by HELLO! India (@hellomagindia)

नोराच्या फोटोवर लाइक आणि कमेंटचा अक्षरशः पाऊस पडत आहे. पण विशेष बाब म्हणजे नोराच्या क्लीवेजवरील तीळ व्हिडीओ शूटमध्ये स्पष्ट पाहायला मिळत आहे तर इंस्टाग्रामवर तिने शेयर केलेल्या फोटोंमध्ये तो पाहायला मिळत नाही आहे. यामुळे हा तीळ खरा आहे का नाही याबद्दल आता तिच्या चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

नोराचे फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. फोटोशूटमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे. नोरा रेड कलरच्या ड्रेसमध्येमध्ये तिची फिगर फ्लॉंट करत आहे. डीप नेकलाइन असलेल्या या ड्रेसवर नोराचा हलका मेकअप तिच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर घालत आहे.

नोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या आयटम नंबरशिवाय बॉलीवूड चित्रपटांमध्ये देखील काम करताना पाहायला मिळत आहे. जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयते २ चित्रपटामध्ये देखील नोरा अभिनय करताना पाहायला मिळाली होती. तर अजय देवगणच्या भुज: द प्राइड ऑफ इंडिया मधील तिच्या भुमिकेचे खूप कौतुक झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by HELLO! India (@hellomagindia)

Leave a Comment