नोरा फतेही सध्या सुकेश मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे खूपच चर्चेमध्ये आहे. नुकतेच नोरा फतेहीचे नवीन गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यामध्ये नोरा फतेही आणि सिद्धार्थ मल्होत्राची जबरदस्त केमेस्ट्री पाहायला मिळत आहे. तर यादरम्यान नोरा फतेहीने आपला ग्लॅमरस आणि बोल्ड व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
नोरा फाटेहीचे हे फोटो तिच्या आगामी चित्रपट थँक गॉड मधले आहेत. अभिनेत्रीने यादरम्यान रेड कलरचा रिवीलींग ड्रेस घातला आहे ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. नोरा फतेहीचे हे फोटो पाहताच प्रत्येकाची नजर तिच्या क्लीवेजवर असलेल्या तिळावरच खिळली आहे.
नोरा फतेहीच्या या लुकला पाहताना लोक थकत नाही आहेत. चाहते तिच्या फोटोवर तुफान लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. यासोबतच काही सोशल मिडिया युजर्स तिचा हा फोटो पाहून कमेंट बॉक्समध्ये लिहित आहेत कि आज पुन्हा तिळाचे दर्शन झाले.
नोरा फतेहीचा हा फोटोशूट सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीचा खूपच स्टनिंग लुक पाहायला मिळत आहे. नोरा फतेही रेड कलरच्या ड्रेसमध्ये आपली बोल्ड फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. डीप नेकलाइनवाल्या या ड्रेसमध्ये अभिनेत्री बोल्ड लुक्स देताना दिसत आहे. लाईट मेकअपमध्ये तिचा सुंदर आणि स्टनिंग अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे. नोरा फतेही बॉलीवूड चित्रपटांमध्ये आयटम नंबर्सशिवाय अभिनय देखल करताना पाहायला मिळाली आहे.
नोरा फतेही जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयते २ चित्रपटामध्ये आणि एबीसीडी चित्रपटामध्ये देखील अभिनय करताना दिसली आहे. तिने अजय देवगनच्या भुज: द प्राइड ऑफ इंडिया चित्रपटामध्ये देखील आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.
View this post on Instagram