खोल गळ्याचा ड्रेस घालून नोरा फतेहीने दाखवला तिच्या बोल्डनेसचा जलवा, वाकून वाकून दाखवू लागली तिच्या ब्रेस्ट वरील तीळ…

By Viraltm Team

Published on:

नोरा फतेही नेहमी आपल्या बोल्ड लुकने लोकाचे होश उडवत असते. आपल्या नृत्यकौशल्याने करत काही आपल्या फिगरने ती लोकांना आपले दिवाने बनवत असते. नोरा जिथे असते तिथे तिच्या डांसच्या चर्चा जरूर होतात आणि डांस पेक्षा जास्त तिच्या फिगरच्या चर्चा होतात. तिची जबरदस्त फिगर नेहमीच चर्चा विषय बनलेली असते. आता पुन्हा एकदा नोराने आपल्या फिगरचा जलवा दाखवत अशी जादू केली आहे कि चाहत्यांना सांभाळणे कठीण होऊन बसले आहे. नोराचा हा व्हिडीओ पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

नोरा फतेहीचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिचा किलर अंदाज पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने अशा किलर मूव्ह दिल्या आहेत कि तिच्यावरून नजर हटवणे कठीण झाले आहे. तिच्या इंस्टाग्राम पेजवरून तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफची झलक पाहायला मिळते. यावेळी अभिनेत्रीने आपला सिजलिंग लुक फ्लॉन्ट करत एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये नोरा रेड कलरच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे,

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि नोरा फतेहीने खोल गळ्याचा बॉडी हगिंग थाई हाई स्लिट ड्रेस कॅरी केला आहे. तिने आपल्या या लुकला पूर्ण करण्यासाठी गोल्डन छोकर घातला आहे. यासोबत अभिनेत्रीने उत्कृष्ट मेकअप केला आहे आणि केसांना मोकळे सोडून वेवी टच देऊन पोनीटेल बनवली आहे. नोरा या लुकमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे. चाहत्यांमध्ये तिचा हा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे.

नोरा फतेही सध्या अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. नुकतेच अभिनेत्री थँक गॉड चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटामध्ये तिने अजय देवगन आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत काम केले आहे. लवकरच ती १०० पर्सेंट नावाच्या चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे. सध्या अभिनेत्री झलक दिखला जा १० या डांस रियालिटी शोमध्ये जजची भूमिका करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Filmfare (@filmfare)

Leave a Comment