नोराने ब्रा आणि निकर घालून लावले जोरदार ठुमके, तिचे हलताना पाहून लोकांच्या तोंडाला सुटले पाणी…

By Viraltm Team

Published on:

नोरा फतेही एक अशी अभिनेत्री आहे जिने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये लवकरच यश मिळवले. ती एक उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेच त्याचबरोबर ती एक टॅलेंटेड डांसर देखील आहे. लोक नोराचे सौंदर्य पाहून तिचे दिवाने होतात. यासोबतच ती आपल्या किलर डांस मूव्हने लोकांना नेहमी आकर्षित करते. यामुळे आज इंडस्ट्रीमध्ये ती एक उदयोन्मुख स्टार तर आहेच त्याचबरोबर एक सफल अभिनेत्री देखील बनली आहे. नोरा फतेही सोशल मिडियावर खूपच सक्रीय राहते आणि आपल्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेमध्ये बनून राहते.

नोरा फतेही आपले डांस व्हिडीओ सोशल मिडियावर देखील शेयर करते. ज्यावर लोक कमेंट आणि लाईक करून आपली तिच्याप्रती आवड व्यक्त करतात. बॉलीवुड अभिनेत्री आणि डांसर नोरा फतेहीने काही वेळापूर्वी आपला एक डांस व्हिडीओ सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. जो पाहता पाहता व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये ती बीचवर फक्त ब्रा आणि छोटी निकर घालून डांस करताना दिसत हे. अभिनेत्री आणि डांसर नोरा फतेही सर्वात पहिला बिग बोस सीजन ९ मध्ये दिली होती. ती बहुतेकवेळा आपल्या डांस व्हिडीओमुळे सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनून राहते. तिने आपला आणखीन एक व्हिडीओ सोशल मिडियावर शेयर केला आहे.

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर लोकानी आपले भरभरून प्रेक व्यक्त केले आहे आणि त्यावर लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. तिचे चाहते नेहमी तिच्या फोटो आणि व्हिडीओसाठी नेहमी उत्सुक असतात. नोरा व्हिडीओमध्ये पिंक ब्रा आणि खुच्फ छोट्या साईजच्या शॉर्ट्समध्ये पाहायला मिळत आहे.

नोरा या आउटफिटमध्ये खूपच हॉट दिसत आहे. ती जेव्हा डांस करण्यासाठी फ्लोरवर येते तेव्हा लोक तिला पाहून आऊट ऑफ कंट्रोल होतात. नोराने असे काही डांस मूव्ह दाखवले आहेत कि लोकांच्या नजरा तिच्यावरून हटत नाही आहेत. तिचा हा डांस व्हिडीओ सोशल मिडियावर खूपच वेगाने व्हायरल होत आहे. काही वेळापूर्वी शेयर केलेल्या या व्हिडीओवर आतापर्यंत लाखो लाईक आले आहेत.

बॉलीवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री नोरा फतेहीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच अजय देवगन आणि सिद्धार्थ मल्होत्रा सोबत थँक गॉड चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामधील तिचे एक हॉट व्हिडीओ गाणे समोर आले आहे. याशिव्या नोरा फतेही जॉन अब्राहमसोबत देखील एका चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

Leave a Comment