अंगप्रदर्शन करण्यात कधीच मागेपुढे बघत नाही एक्स बिग बॉस कंटेस्टेंट, बोल्डनेसच्या चक्करमध्ये नको ते दाखवून बसली…

By Viraltm Team

Published on:

बिग बॉस १४ मध्ये स्पर्धकांच्या नाकीनऊ आणणारी अभिनेत्री निक्की तांबोळी रोजच चर्चेचा विषय बनलेली असते. अभिनेत्री आपल्या फोटोशूट द्वारे लोकांचे मनोरंजन करत असते. तिचे हॉट फोटो पाहून प्रत्येकजण तिच्या फिगरचे कौतुक करताना पाहायला मिळत असतो आणि यावेळी देखील काही असेच झाले. पण निक्की या फोटोमध्ये ज्या ड्रेसमध्ये पाहायला मिळत होती त्यामध्ये तिला ऊप्स मोमेंटची शिकार व्हावे लागले आणि हे तिच्या फोटोमध्ये तुम्ही स्पष्ट पाहू शकता.

निक्की नेहमी आपल्या हॉट आणि बोल्ड लुकमुळे चर्चेमध्ये राहत असते. पुन्हा एकदा अभिनेत्रीचा किलर अंदाज पाहायला मिळाला. निक्की तांबोळीने पर्पल कलरच्या गाऊनमधले काही फोटो शेयर केले आहेत. प्रत्येक फोटो मध्ये तिचा अंदाज खूपच वेगळा पाहायला मिळत आहे.

तथापि जर तुम्ही या गाऊनमध्ये तिला पाहिलत तर तुम्हाला जाणवेल कि ती या आउटफिटमध्ये ऊप्स मोमेंटची शिकार होत आहे. तिच्या या लुकला चाहते खूपच पसंद करत आहेत. निक्कीच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर तिने न्यू ड मेकअप केला आहे.

या लुकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. निक्की नेहमी न्यू ड मेकअप लुकमध्येच पाहायला मिळत असते. तिने आपल्या केसांना खाली वेवी स्टाईल केले आहे. तथापि निक्कीने हातामध्ये काही कॅरी केलेले नाही आणि गळ्यामध्ये देखील काहीच घातलेले नाही.

इंस्टाग्रामवर निक्कीचे ३५ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ती सोशल मिडियावर नेहमी सक्रीय राहते. नेहमी ती आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून फोटो आणि व्हिडीओ शेयर करून लाईमलाईटमध्ये बनून राहते. बिग बॉसनंतर निक्की तांबोळी अनेक म्युझिक व्हिडीओजमध्ये पाहायला मिळाली आहे. बिग बॉसनंतर तिच्या चाहत्यांची लिस्ट खूपच वाढत चालली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

Leave a Comment