निधि अग्रवाल एक बॉलीवूड स्टार आहे जिला तुम्ही जरूर जाणून घेतले पाहिजे, निधि अग्रवालने टायगर श्रॉफच्या मुन्ना मायकल चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटामधील निधि अग्रवालच्या सौंदर्याचे खूपच कौतुक झाल होते.
तिने बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तथापि तिने साऊथ चित्रपटांमध्ये जास्त काम केले आहे आणि आता ती फक्त साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्येच काम करत आहे. नुकतेच एका इवेंटदरम्यान निधि अग्रवालला अडचणीचा सामना करावा लागला.
सुंदर दिसण्यासाठी बॉलीवूड अभिनेत्री नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालतात. बॉलीवूड अभिनेत्री अभिनेत्री ड्रेसची निवड करताना विशेष गोष्टींची काळजी जरूर घेतात. सर्वात पहिला म्हणजे तिने जो ड्रेस घातला आहे तो इतर कोणत्या अभिनेत्रीने घातला नाही ना याची काळजी घेत्ता.
आपल्या घातलेल्या ड्रेसचे कौतुक व्हावे असे अभिनेत्रींना वाटत असते. दुसरे म्हणजे आपण त्या ड्रेसमध्ये सुंदर दिसले पाहिजे आणि तिसरे म्हणजे ड्रेस खूपच ग्लॅमरस दिसला पाहिजे. यामुळे प्रेत्यक ड्रेस लोकप्रिय होतो. तथापि अनेकवेळा असा ड्रेस त्यांच्यासाठी समस्या उत्पन्न करतो.
निधी अग्रवालचा ड्रेस असा डिझाईन केला गेला होता कि तिला तो सांभाळता येत नव्हता. ती या ड्रेसमध्ये स्वतःला अनकंफर्टेबल फील करत होती. कारण ती याला सांभाळता खूपच घाबरली होती. या ड्रेसमधील तिचा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला आहे. या ड्रेसमुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केले जात आहे.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.