फक्त टॉवेल गुंडाळून या अभिनेत्रीने शेयर केले तिचे हॉट फोटो, फुलांनी झाकून घेतले तिचे मोठे…

By Viraltm Team

Published on:

टीव्ही सिरीयलमधील प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा आपल्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. निया शर्मा आपले बोल्ड फोटो शेयर करून इंटरनेटचे तापमान वाढवत असते. यावेळी देखील अभिनेत्रीने आपले काही बोल्ड फोटो शेयर केले आहेत.

अभिनेत्री निया शर्माने नुकतेच तिच्या मेकअप रूममध्ये बसून आपले काही फोटो क्लिक केले आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्री फक्त टॉवेल गुंडाळून बसलेली पहला मिळाली. अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. ज्यावर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत

अभिनेत्री निया शर्मा फोटोंमध्ये मेकअप रूम बसून फोटो क्लिक करताना दिसत आहे. हे फोटो सोशल मिडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत. अभिनेत्री निया शर्मा यादरम्यान आपल्या अंगावर फक्त टॉवेल गुंडाळलेली दिसली. हे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.

इतकेच नाही तर निया शर्मा आपल्या या फोटोंमध्ये गुलाबी रंगाच्या फुलांचा गुच्छ पकडलेली दिसत आहे. ज्याने तिने आपले शरीर झाकले आहे. यामुळे अभिनेत्रीचे हे फोटो सर्वांचे लक्षण वेधून घेत आहेत. निया शर्मा या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्री फुलांचा गुच्छ पकडून फोटो क्लिक करत आहे.

अभिनेत्री निया श्रम मिरर सेल्फीच्या गेममध्ये टॉप आहे. ती नेहमी मिरर सेल्फी फोटोज आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून चाहत्यांसोबत शेयर करत असते. निया शर्मा या फोटोंमध्ये आपली परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. टीव्ही सिरीयल स्टार निया शर्माने काही दिवसांपूर्वी हे फोटो सोशल मिडियावर शेयर केले होते. या फोटोंमध्ये अभिनेत्री आपली जीभ बाहेर काढून कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

Leave a Comment