डिलिव्हरी नंतर पहिल्यांदाच आलिया भट्टने उघड केले बेडरूम सिक्रेट, म्हणाली; ‘रणबीरसोबत बेडवर मी…’

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आपल्या अभिनयासोबत आपल्या सौंदर्यासाठी देखील ओळखली जाते. ती बॉलीवूडच्या निवडक अभिनेत्रींपैकी एक आहे जी आपल्या मनातील गोष्ट बेधडकपणे समोर ठेवते. माहितीनुसार एका मुलाखतीमध्ये आलिया भट्टने आपल्या से क्स लाईफ आणि फेवरेट से क्स पोजिशनबद्दल सांगितले.

एका जुन्या व्हिडीओमध्ये आलिया भट्टने खुलासा केला होता कि तिची आवडीची से क्स पोजिशन मिशनरी आहे. एका मुलाखतीमध्ये आलियाने हि गोष्ट शेयर केली होती. असो आलिया भट्टने १४ एप्रिल २०२२ रोजी रणबीर कपूरसोबत लग्न केले होते.

यानंतर जूनमध्ये आलियाने सोशल मिडिया अकाऊंटवरून आपल्या प्रेग्नंसीची घोषणा करून प्रत्येकाला हैराण केले होते. आलिया आणि रणबीरने ६ नोव्हेंबर रोजी एका क्युट मुलीचे स्वागत केले होते. दोघांनी आपल्या मुलीचे नाव राहा ठेवले आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दोघे अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या मल्टीस्टारर चित्रपटामध्ये एकत्र दिसले होते. लवकरच आलिया करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटामध्ये रणवीर सिंह सोबत दिसणार आहे.

त्याचबरोबर पुढच्या वर्षी आलियाचा पहिला हॉलीवूड चित्रपट हॉर्ट ऑफ स्टोन देखील रिलीज होणार आहे. याशिवाय रणबीर कपूर लवकरच एनिमल चित्रपटामध्ये रश्मिका मंदानासोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा करत आहे.

Leave a Comment