इतक्या घट्ट कपड्यांमध्ये जिमच्या बाहेर स्पॉट झाली नेहा शर्मा, लोकांची नजर फक्त तिच्या…

By Viraltm Team

Published on:

एयरपोर्टवर जाणे असो किंवा एखाद्या पार्टीमध्ये किंवा जिममध्ये, बॉलीवूडच्या अभिनेत्री प्रत्येक ठिकाणी स्टाईलमध्येच पाहायला मिळतात. फॅशनच्या बाबतीत एकमेकींना टक्कर देताना या अभिनेत्री सेलेब्सवर प्रत्येक अंदाजामध्ये भारी पडतात. पण नेहा शर्मा सध्या बॉलीवूडच्या सर्व अभिनेत्रींना टक्कर देताना दिसत आहे.

विशेष म्हज्ने आपल्या याच स्टाईलने नेहा शर्मा बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर, सारा अली खान आणि मलायका अरोराला देखील मागे टाकत आहे. तसे तर मलायका आणि जान्हवी जिम स्टाईलमध्ये कोणापेक्षा कमी नाही. तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या ह्रुदयाची धडकन वाढवतो.

पण असे असूनदेखील नेहा सर्वांवर भारी पडत आहे. नेहा शर्मा नेहमी तिची बहिण आयशासोबत अनेकदा जिममध्ये स्पॉट होत असते आणि दोघींची स्टाईल खूपच किलर असते. कधी जॅकेटचे बटण काढून तर कधी क्रॉप टॉपमध्ये, दोघी बहिणी त्यांच्या जिम लुकला हॉट आणि बोल्ड बनवतात.

कधी शॉर्ट्स मध्ये तर कधी फुल लेंथ लोअरमध्ये देखील अभिनेत्री किलर दिसते. हेच कारण आहे कि चित्रपटांमध्ये कमी दिसणारी नेहा आपल्या स्टाईलमुळे सोशल मिडियावर नेहमीच चर्चेमध्ये असते. हेच कारण आहे कि नेहाला १४ मिलियनपेक्षा जास्त लोक फॉलो करतात.

भलेहि मलायका अरोरा आपल्या स्टाईलमुळे चर्चेमध्ये असते, भलेही जान्हवी कपूर आपल्या बोल्डनेसने सर्वांना इंप्रेस करत असते पण नेहाच्या समोर दोघीहि फिक्क्या पडतात. नेहा आपल्या जिम लुकने चाहत्यांना आपला दिवाना बनवत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Sharma (@nehasharmaslays)

Leave a Comment