शर्टचे बटन खोलून नेहा शर्माने दाखवला आपला बोल्ड अंदाज, सोशल मिडियावर लोक करत आहेत ट्रोल…

By Viraltm Team

Published on:

नेहा शर्मा एक अशी अभिनेत्री आहे जी बॉलीवूडसोबत साऊथ इंडस्ट्रीमध्ये देखील खूप फेमस आहे. ती आपल्या उत्कृष्ठ अदाकारी आणि बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. सोशल मिडियावर देखील ती खूपच सक्रीय राहते आणि आपले नवनवीन फोटो शेयर करत राहते. नेहा शर्मा बोल्डनेससाठी ओळखली जाते. अनेकवेळा तर तिने सर्व हद पार करत बोल्ड फोटो शेयर केले आहेत ज्यामुळे तिला ट्रोल देखील व्हावे लागले आहे. नुकतेच तिने असाच एक फोटो शेयर केला आहे ज्यामुळे ती खूपच चर्चेमध्ये आहे.

अभिनेत्री नेहा शर्माने आपले बोल्ड फोटोशूटचे काही फोटो आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता कि तिने आपल्या शर्टचे बटन खोलले आहेत आणि बोल्ड लुकने सोशल मिडियावर आग लावली आहे.

अभिनेत्री नेहा शर्माचे हे बोल्ड फोटो पाहून काही लोक तिचे कौतुक करत आहेत. तर काही लोकांना अभिनेत्रीचा हा अंदाज आवडलेला नाही. सोशल मिडियावर काही युजर तिला खूपच ट्रोल करत आहेत. एकाने तर लिहिले आहे कि भागलपूरचे नाव तू रोशन करत आहेस. तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे कि, हे सर्व दाखवून तू काय प्रुव्ह करत आहेस. तर एकाने लिहिले आहे कि, प्रत्येक दिवशी एकसारखाच फोटो टाकण्याच्या काय अर्थ आहे.

याशिवाय लोक तिच्या बोल्ड फोटोवर घाणेरड्या कमेंट देखील करत आहेत. असे पहिल्यांदाच झालेले नाही कि जेव्हा नेहा शर्माला आपल्या बोल्ड फोटोंसाठी ट्रोल व्हावे लागले आहे. याआधी देखील नेहा शर्माने प्रमाणापेक्षा जास्त बोल्ड अंदाजाचे फोटो शेयर केले आहेत. अभिनेत्री नेहा शर्मा या फोटोंमध्ये आपल्या टी शर्टचे बटन खोलून ब्रालेट दाखवत आहे. सोशल मिडिया युजर्सने यावर आपले प्रेम देखल व्यक्त केले आहे आणि फोटोला आतापर्यंत २ लाखापेक्षा जास्त लाईक आले आहेत.

अभिनेत्रीच्या करियरबद्दल बोलायचे झाले तर बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत नेहा थोड़ा थोड़ा प्यार हुआ है तुमसे गाण्यामध्ये दिसली होती. याशिवाय बॉलीवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमधील अभिनेत्री नेहा शर्मा आपल्या अदाकारीसाठी देखील फेमस आहे.

साऊथ इंडस्ट्रीबद्दल बोलायचे झाले तर ती राम चरणसोबत चीरुथा चित्रपटामध्ये दिसली होती. याशिवाय तिने साऊथ इंडस्ट्रीमध्ये इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे सध्या सोशल मिडियावर खूप चर्चेमध्ये आहे.

Leave a Comment