बॉलीवूड अभिनेत्री नेहा शर्माने आपल्या अभिनयाने दर्शकांच्या मनावर चांगलीच जादू केली आहे. अशामध्ये चाहते तिच्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी खूप उत्सुक असतात. या कारणामुळे अभिनेत्रीला अनेक प्रोजेक्ट्ससाठी साईन केले जात आहे. आपल्या अभिनयाशिवाय नेहा आपल्या लुक्समुळे देखील चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनलेली असते.
नेहा आपल्या चाहत्यांसोबत सोशल मिडियाद्वारे नेहमी जोडलेली असते. नेहमी तिच्या पोस्टमध्ये प्रोफेशनल लाइफपासून पर्सनल लाईफपर्यंत झलक पाहायला मिळते. यावेळी अभिनेत्रीने चाहत्यांसोबत आपले लेटेस्ट फोटोशूट शेयर केले आहे. या फोटोमध्ये पुन्हा एकदा अभिनेत्रीचा बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे.
या फोटोंमध्ये नेहाला रेड आणि व्हाइट कलरची पॅन्ट आणि शर्ट घातलेली पाहू शकता. तिने इथे बोल्डनेस दाखवण्यासाठी शर्टचे सर्व बटन मोकळे ठेवले आहेत आणि आपला ब्रालेट लुक फ्लॉन्ट केला आहे. या लुकमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे. तिने या अवताराला दाखवत कॅमेऱ्यासमोर एकाहून एक पोज दिल्या आहेत.
नेहाने आपले फोटो शेयर करताच काही मिनिटांमध्ये ते सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. सामान्य लोकांशिवाय प्रसिद्ध सेलिब्रिटींनीही अभिनेत्रीला हॉट म्हणत अनेक कमेंट्स केल्या आहेत. तर या फोटोंना आतापर्यंत लाखो लाइक्स आले आहेत.
नेहाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती चित्रपटांशिवाय वेब सिरीज आणि म्युझिक व्हिडीओमध्ये देखील खूप सक्रीय आहे. तिची इलिगल हि वेबसिरीज खूपच सुपरहिट झाली होती. सध्या ती तिचा आगामी चित्रपट जोगिरा सा रा रा मुळे खूप चर्चेमध्ये आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे.
View this post on Instagram
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.
View this post on Instagram