भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक आपल्या सोशल मिडिया पोस्ट्समुळे नेहमीच चर्चेमध्ये राहते. अभिनेत्री नेहमी आपल्या बोल्ड अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत असते. नेहा मलिकच्या बोल्डनेससमोर बॉलीवूड पासून ते टीव्ही अभिनेत्री देखील फिक्क्या पडतात. दरम्यान नेहा मलिकने काही लेटेस्ट फोटो शेयर केले आहेत जे सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. फोटो पाहून चाहत्यांना कडाक्याच्या थंडीमध्ये घाम फुटला आहे.
भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकने इंस्टाग्राम अकाऊंटवरून बोल्ड फोटो शेयर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. अभिनेत्रीचा हा अंदाज चाहत्यांना खूपच पसंद येत आहेत. या फोटोमध्ये नेहा मलिक जाळीदार ब्रा घातलेली पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीचा हा सुपरबोल्ड अवतार चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. नेहाच्या या अदावर प्रत्येकजण फिदा झाला आहे.
या फोटोजमध्ये नेहा मलिक कॅमेऱ्याच्या समोर बसून तर कधी उभे राहून किलर पोज देत आहे. तिची प्रत्येक पोज सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. नेहा मलिकच्या या फोटोवरून चाहत्यांची नजर हटत नाही आहे. अभिनेत्रीच्या प्रत्येक फोटोला लोक अनेकवेळा पाहत आहेत. नेहा मलिकचे हे फोटो पाहिल्यानंतर हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही कि अभिनेत्री परफेक्ट फिगरची मालकीण आहे.
नेहाची सोशल मिडियावर लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अभिनेत्रीच्या इंस्टाग्रामवरील चाहत्यांची संख्या ३.५ मिलियन पेक्षा जास्त आहे. भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक खेसारी लाल यादवच्या एका म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली होती. यानंतर ती खूपच लोकप्रिय झाली होती.
View this post on Instagram