‘या’ अभिनेत्रीने शेयर केले बेडरूममधील ‘बो ल्ड’ फोटो, पाहून मलायका अरोरा देखील झाली आवाक…

By Viraltm Team

Published on:

नेहा मलिक भोजपुरी चित्रपटामधील प्रसिद्ध चेहरा आहे. नेहाने भोजपुरी चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाच्या बळावर आपली एक ओळख निर्माण केले आहे. सोशल मिडियावर नेहा मलिकचे बोल्ड आणि स्टनिंग फोटो नेहमी व्हायरल होत असतात. नेहा मलिकचा ड्रेसिंग आणि स्टाइलिश अंदाज बॉलीवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींना देखील टक्कर देतो. सध्या अभिनेत्रीचा एक बोल्ड लुक सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. नेहा मलिकने इंस्टाग्रामवर आपले एकापेक्षा एक बोल्ड फोटो शेयर करून सोशल मिडियाचे तापमान वाढवले आहे.

भोजपुरी चित्रपटामधील क्वीन नेहा मलिकने सोशल मिडियावर आपले बोल्ड फोटो शेयर करून खळबळ माजवली आहे. तिच्या या लेटेस्ट लुकबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री बिकिनी घालून पोज देताना पाहायला मिळत आहे. ब्लॅक कलरची ब्रा आणि व्हाइट शर्ट घालून नेहाने सिजलिंग फोटोशूट केले आहे.

नेहा मलिक आपल्या चित्रपटांपेक्षा बोल्ड अवतारामुळे खूप चर्चेमध्ये राहते. अभिनेत्रीच्या या लेटेस्ट लुकमध्ये ती बिकिनी घालून बेडवर पोज देताना दिसत आहे. यादरम्यान अभिनेत्रीने व्हाइट शर्ट घातला असून शर्टचे बटन खुले आहेत. सोशल मिडियावर तिचे हे फोटो खूपच पसंद केले जात आहेत.

नेहा मलिकने आपल्या लेटेस्ट फोटोशूटने सोशल मिडियाचा पारा चांगलाच वाढवला आहे. शर्टचे बटन खोलून केलेले तिचे हे सिजलिंग आणि बोल्ड फोटोशूट चाहत्यांना घायाळ करत आहे. नेहा मलिकच्या मेकअप बद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्रीने ब्लॅक लाइनर आणि पिंक कलरची लिपस्टिक लावली आहे. पिंक ब्लश आणि ओपन हेयरमध्ये नेहा मलिक खूपच सुंदर दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehhaa Malik (@nehamalik335)

Leave a Comment