नेहा मलिकने ओलांडल्या सर्व मर्यादा, घातला इतका खोल गळ्याचा ड्रेस कि बाहेर येत होते तिचे …

By Viraltm Team

Published on:

भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादवचा म्युझिक व्ह्डीओ तेरे मेरे दरमियां मधून भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये एंट्री करणारी अभिनेत्री नेहा मलिक नेहमी आपल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेमध्ये राहते. अशामध्ये पुन्हा एकदा तिने सातासमुद्रापलीकडील आपले काही से क्सी लुकमधील फोटो शेयर केले आहेत.

नुकतेच नेहा मलिकने आपला वाढदिवस साजरा केला आहे. गुगलवर तिचा बर्थडे ३१ मेला आहे पण रियल लाईफमध्ये ती २९ ऑक्टोबर रोजी आपला वाढदिवस साजरा करते. आपल्या स्पेशल डेला सेलिब्रेट करण्यासाठी अभिनेत्री नेहा मलिक दुबईलाला पोहोचली आहे. जिथून तिने आपले काही फोटो शेयर केले आहेत.

फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कि तिच्या बॅकग्राउंडमध्ये बुर्ज खलीफा पाहायला मिळत आहे. फोटोमध्ये नेहा मलिक आपल्या बोल्ड लुकला फ्लॉन्ट करताना दिसत आहे. नेहाने हे फोटो स्वतः तिच्या इंस्टागरम अकाऊंटवरून शेयर केले आहेत. फोटोसोबत अभिनेत्रीने व्हिडीओ देखल शेयर केला आहे.

नेहा मलिकने एक दिवस आधीच चाहत्यांना आपल्या परदेश दौऱ्याबाबत माहिती दिली होती कि तिचा विकेंड दुबईमध्ये होणार आहे. तिच्या अदा कोणालाही मदहोश करण्यासारख्या आहेत. या लुकमध्ये नेहा खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. चाहते देखील तिच्या लुकला खूपच हॉट असल्याचे कमेंट्स करत आहेत. तर चाहत्यांमध्ये आता नेहा मलिकचा हा लुक खूपच व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehhaa Malik (@nehamalik335)

Leave a Comment