नेहा मलिकने पुन्हा शेयर केले तिचे हॉट आणि बोल्ड फोटो, बिकिनी घालून दाखवली तिने भरगच्च फिगर…

By Viraltm Team

Published on:

भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचे बिकिनी फोटो पाहून चाहत्यांच्या काळ्जाच पाणी झाल आहे. अभिनेत्री नेहा मलिकने कलरफुल बिकिनी घातलेली पाहायला मिळत आहे त्याचबरोबर तिच्या क्युट स्माईल चाहत्यांचे लक्ष तिच्याकडे वेधून घेतले आहे.

नेहा मलिकचे हे फोटो तिने नाही तर तिच्या एका फॅन पेजने शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नेहा मल्टीकलर बिकिनी घातलेली पायला मिळत ज्यामध्ये ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. नेहाचा हा लुक सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अभिनेत्री नेहा मलिकचे हे फोटो चाहत्यांमध्ये खूप पसंद केले जात आहेत.

या फोटोंमध्ये नेहा खूपच बोल्ड दिसत आहे. नेहा नेहमी सोशल मिडियावर आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेयर करून चर्चेमध्ये राहत असते. करियरबद्दल बोलायचे झाले तर नेहाने २०१६ मध्ये भंवरी का जल या भोजपुरी चित्रपटामधून फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटानंतर लाल यादव खेसरीसोबत नेहा मलिक पाहायला मिळाली होती.

नेहा मलिकला टू पीस पाहण्यसाठी चाहत्यांमध्ये चांगलीच चढाओढ पाहायला मिळत आहे. बिकिनीमध्ये नेहाने एकापेक्षा एक कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या आहेत. ज्यामुळे सोशल मिडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे. नेहा मलिकने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून लेटेस्ट फोटो शेयर केले आहेत ज्यामध्ये ती आपली टोन्ड फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

फोटोंमध्ये नेहा मलिक बाथरोब घातलेली दिसत आहे. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर आपले लेटेस्ट हॉट फोटो पोस्ट केले आहेत ज्यामध्ये ती खूपच हॉट आणि ग्लॅमरस आउटफिटमध्ये दिसत आहे. तिने सोशल मिडियावर आपले बिकिनीमधील फोटो शेयर केले आहेत ज्यामधील तिचा अंदाज पाहून चाहते थक्क झाले आहेत.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

https://www.youtube.com/watch?v=OtZ_BP-sblM

Leave a Comment