प्रसिद्ध गायिका आणि बिग बॉस सीजन १५ मध्ये आपल्या रिवीलिंग ड्रेसेजमुळे नेहा भसीन खूपच चर्चेत आली होती. नेहा भसीनचा जो बोल्ड लुक बिग बॉसमध्ये दिसली होती त्यापेक्षा ती जास्त बोल्ड झाली आहे. याचा पुरावा अभिनेत्रीचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये नेहा भसीन अवॉर्ड फंक्शनमध्ये इतका जास्त खुला ड्रेस घालून आली कि प्रत्येकजण तिला पाहून दंग झाला. इतकेच नाही तर या रिवीलिंग ड्रेसला घालून ती कॅमेऱ्यासमोरच ठुमकु लागली. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये नेहा भसीन ब्रालेस होऊन प्रमाणापेक्षा जास्त रिवीलिंग ड्रेस घातलेली दिसत आहे. अभिनेत्रीच्या ड्रेसचा गळा खूपच डीप आहे शिवाय हा ड्रेस बॅकलेस आणि थाई स्लिट देखील आहे. इतकेच नाही तर कॅमेऱ्यासमोर नेहा भसीन या रिवीलिंग ड्रेसला फिरून फिरून फ्लॉन्ट करताना दिसली.

नेहा भसीनने या ड्रेसमध्ये कॅमेऱ्यासमोर डांस देखील करायला सुरुवात केली. सिंगरला असे करताना पाहून सर्वांचे होश उडाले, पण नेहा भसीन बिलकुल देखील असे करताना संकोचली नाही. नेहा भसीनच्या या बोल्ड लुकचा व्हिडीओ सोशल मिडियावर पाहता पाहता चर्चमध्ये आला.

एका युजरने कमेंट केले कि, किम कार्दशियनची मावशीची मुलगी आज कुठे आली आहे. तर दुसऱ्याने कमेंट केली आहे कि, असा ड्रेस कोणता शिंपी शिवून देतो ? बिग बॉस नंतर नेहा भसीन आपल्या गाण्यापेक्षा आपल्या बोल्डनेसमुले चर्चेमध्ये असते. नेहा गेल्या काही काळापासून जेव्हा कॅमेऱ्यासमोर कैद होते तेव्हा तिचा बोल्ड लुक व्हायरल होतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)