दिवसेंदिवस खूपच वाढताना दिसत आहेत ‘या’ सिंगरचे दोन्ही…, आता इतका रिवीलिंग टॉप घालून समोर आली, दिसू लागले तिचे…

By Viraltm Team

Published on:

पंजाबची प्रसिद्ध सिंगर आणि बिग बॉस ओटीटी फेम नेहा भसीन गेल्या काही दिवसांपासून आपल्या गाण्यामुळे नाही तर आपल्या बोल्ड आणि सिजलिंग लुक्समुळे खूप चर्चेमध्ये आहे. आता पुन्हा एकदा नेहाने सर्वांचे होश उडवत लेटेस्ट फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये नेहाला व्हाईट टॉप घातलेले पाहू शकता. या लुकमध्ये नेहा खूपच बोल्ड दिसत आहे.

नेहा भसीन बिग बॉस ओटीटीमध्ये आल्यापासून सतत चर्चेमध्ये असते. अशामध्ये तिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. नेहाने आपल्या गाण्यांच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये खूप नाव आणि प्रसिद्धी मिळवली आहे. आज देशविदेशामध्ये नेहाचे चाहते पाहायला मिळतात. तथापि नेहा गेल्या काही दिवसांपासून आपल्या गाण्यामुळे नाही तर लुकमुळे खूप चर्चेमध्ये आली आहे.

लेटेस्ट ग्लॅमरस लूक पूर्ण करण्यासाठी नेहाने हलका मेकअप केला आहे. तिने आपले केस बांधले आहेत. या लुकसोबत नेहाने हिल्स पेयर केली आहे. फोटोमध्ये ती कॅमेऱ्यासमोर वेगवेगळे पोज देत आहे. या फोटोजमध्ये नेहा इतकी बोल्ड दिसत आहे कि तिच्यावरून लोकांच्या नजरा जरादेखील हटत नाही आहेत. नेहाने पुन्हा एकदा इंटरनेटचा पारा वाढवला आहे.

आता नेहाचे हे फोटो सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. काही तासांमध्येच नेहाच्या फोटोंवर लाखो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. नेहा आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी नेहमी सोशल मिडियावर सक्रीय राहते. जवळजवळ प्रत्येक दिवशी चाहत्यांना तिचा एक नवीन लुक पाहायला मिळतो. खास गोष्ट हि आहे कि नेहाचा प्रत्येक लुक लोकांना खूपच पसंद येतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Bhasin (NB) (@nehabhasin4u)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Bhasin (NB) (@nehabhasin4u)

Leave a Comment