वर्कआऊटनंतर घामाघूम झालेल्या अशा अवस्थेमध्ये दिसल्या बॉलीवूडच्या अभिनेत्री, लहान बहिणीच्या बोल्डनेससमोर नेहा देखील आहे फेल…

By Viraltm Team

Published on:

ग्लॅमर इंडस्ट्रीत आणखीनच ग्लॅमरचा तडका लावतात बॉलीवूडच्या अभिनेत्री जेव्हा त्या कधी जिममध्ये तर कधी पार्टीमध्ये अशा अंदाजामध्ये पाहायला मिळतात. पाहणारे फक्त पाहतच राहतात. यावेळी ग्लॅमरचा तडका लावला आहे शर्मा सिस्टर्सनी ज्या वर्कआऊटसाठी निघाल्या होत्या. आपल्या लुकमध्ये दोघींनी देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नेहा शर्मा आपल्या छोट्या बहिणीसोबत जिमच्या बाहेर स्पॉट झाली जिथे दोघी जिम वियरमध्ये एकमेकींपेक्षा जबरदस्त लुकमध्ये दिसत होत्या.

नेहा शर्मा बॉलीवूडची अभिनेत्री आहे जी अनेक चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली आहे आणि आजदेखील चित्रपटांमध्ये सक्रीय आहे. अभिनेत्री नेहा आपल्या फिटनेसची विशेष काळजी घेत असते आणि ती नेहमी जिमच्या बाहेर स्पॉट होते. बुधवारी ती पुन्हा वर्कआऊट सेशननंतर स्पॉट झाली, पण यावेळी ती एकटी नव्हती तर तिच्यासोबत तिची छोटी बहिण देखील सोबत होती.

यादरम्यान नेहाच्या लुकने तर सर्वांचे लक्ष वेधून घेतलेच शिवाय तिची लहान बहिण आयशा शर्माने देखील कॅमेरे तिच्याकडे वळवण्यासाठी कोणतीची कसर बाकी सोडली नाही. स्पोर्ट्स लेगिंग आणि ब्रावर हाफ जॅकेट घालून नेहा शर्माने आपल्या बोल्ड लुकने प्रत्येकाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.

तिची बहिणी कोणापेक्षा कमी दिसत नाही. तसे तर चाहत्यांना नेहा शर्माचा हा अंदाज खूपच पसंद आला आहे. दोघींच्या या व्हिडीओवर सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणत कमेंट केल्या जात आहेत आणि दोघींच्या लुकची चाहते खूपच कौतुक करत आहेत.

नेहा शर्मा २०२० मध्ये तान्हाजी चित्रपटामध्ये दिसली होती यानंतर ती आफत ए इशक मध्ये देखील दिसली. आता नेहा शर्मा तिच्या आगामी जोगीरा साराराराच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. फक्त चित्रपटच नाही तर नेहा वेब सीरीजमध्ये देखील दिसली आहे. २०२१ मध्ये आलेल्या वूटच्या इल्लिगलमध्ये दिसली होती आता ती शायनिंग विथ द शर्मासमध्ये देखील दिसली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment