अनुपम खेरच्या मांडीवर बसलेल्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखणे देखील आहे कठीण, गोविंदासोबत १४ चित्रपटांमध्ये केले होते काम…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार झाले ज्यांचा काळानुसार इतका लुक बदलला कि त्यांचे जुने फोटो पाहिल्यास त्यांना ओळखणे देखील कठीण जाते. आपल्याला विश्वासच बसत नाही कि हे तेच आहेत. असो आम्ही इथे बोलत आहोत फोटोमध्ये अनुपम खेरच्या मांडीवर बसलेल्या अभिनेत्रीबद्दल, जिला ओळखणे देखील कठीण आहे.

बॉलीवूडच्या या अभिनेत्रीने १९८० आणि ९० च्या दशकामध्ये हिंदी चित्रपटांवर राज्य केले. एक कला असा होता जेव्हा तिने गोविंदासोबत एक दोन नाही तर तब्बल १४ चित्रपटामध्ये काम केले होते. जर तुम्ही अजून देखील ओळखला नसाल तर आम्ही सांगतो हि अभिनेत्री कोण आहे. या अभिनेत्रीचे नाव नीलम कोठारी आहे.
बॉलीवूड अभिनेत्री नीलम कोठारीने १९८४ मध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. ती जवानी चित्रपटामध्ये अनुपम खेरसोबत दिसली ओटी. हा फोटो त्याच चित्रपटामधील एका सीनचा आहे. तेव्हा नीलम कोठारी अवघ्या १६ वर्षाची होती. बॉलीवूडमध्ये असे अनेकवेळा झाले आहे कि एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्रीचा बॉन्ड इतका मजबूत असतो कि लोकांना वाटते कि ती प्रेमात आहे.

असेच गोविंदा आणि नीलमसोबत देखील झाले होते. गोविंदा आणि नीलमदरम्यान खूप चांगली मैत्री होती, दोघांनी तब्बल १४ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते आणि त्यामधील ८ चित्रपट सुपरहिट झाले होते. नोलाम कोठारीने अंदाज प्यार का, खतरों के खिलाड़ी, सिंदूर, घराना, दूध का कर्ज, इल्जाम, लव ८६, पाप की दुनिया, अफसाना प्यार का, हम साथ-साथ हैं सारख्या चित्रपटांमध्ये अभिनय करताना दिसली होती.

Leave a Comment