विवाहित पुरुषासोबत ‘संबंध’ ठेवणे ‘या’ अभिनेत्रीला पडले महागात, लग्नाच्या एक दिवस आधीच इंटिमेट फोटो झाले लीक…

By Viraltm Team

Published on:

साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री नयनताराने नुकतेच लग्नबंधनात अडकणार असल्याचे जाहीर केले आहे. अभिनेत्री विग्नेश शिवानसोबत ९ जून रोजी ती लग्न करणार आहे. पण अभिनेत्री नयनतारा सध्या चांगलीच अडचणीत आली आहे.

लग्नाच्या एक दिवस अगोदरच तिचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. हे फोटो नयनतारा आणि तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबतचे इंटिमेट फोटो असल्याचे सांगितले जात आहे. नयनताराचे नाव याआधी तमिळ फिल्म इंडस्ट्रीमधील दोन दिग्गज अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते. त्यापैकी एक होते सिंबू.

अभिनेत्री नयनताराने सिंबूशीसोबत लग्न करण्याचा देखील निर्णय घेतला होता, पण त्यानंतर तिचे काही खूपच खासगी फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आणि यामुळे त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. आता अभिनेत्री विघ्नेशसोबत लग्न करणार आहे.

यावेळी देखील तिचे खूपच खासगी फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. २०१४ मध्ये सिंबू आणि नयनतारा यांचे काही खासगी फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. यामुळे अभिनेत्री नयनताराला मानसिक त्रास देखील सहन करावा लागला होता. यामुळे नयनताराचे मानसिक खच्चीकरण देखील झाले होते. यानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि दोघे वेगळे झाले.

नयनताराचे संबंध प्रभुदेवासोबत देखील राहिले डांस मास्टर प्रभूदेवा आधीपासूनच विवाहित होता. असे असून देखील दोघे एकमेकांनावर इतके प्रेम करत होते कि दोघांनी तब्बल दोन वर्षे एकमेकांना डेट केले. जेव्हा हि गोष्ट प्रभूदेवाच्या पत्नीला समजली तेव्हा तिने कायद्याची मदत घेतली. यानंतर नयनतारा आणि प्रभुदेवा वेगळे झाले.

नयनतारा हि तमिळ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री असून ती दिग्दर्शक विघ्नेश शिवान सोबत लग्न करणार आहे. नयनतारा आणि विघ्नेश ७ वर्षे लिव इन मध्ये राहिले होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या बातमीमुळे सध्या नयनताराचे चाहते खुश आहेत आणि तिचे अभिनंदन करत आहेत.

Leave a Comment