पहिल्यांदाच समोर आली नवाजुद्दीनच्या मुलीची पहिली झलक, लोक म्हणाले हि तर ‘नॅशनल क्रश…’

By Viraltm Team

Published on:

नवाजुद्दिन सिद्दिकी तसे तर त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतोच, परंतु अलीकडे तो त्याच्या मुलीमुळे चर्चेत आलेला आहे. नवाजुद्दिन त्या स्टार्स पैकी आहे जो त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत येत असतो, परंतु तो त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल देखील चर्चेत येत असतो. तथापि त्याचे कुटुंब कायम कॅमेरा च्या समोर नजरेपासून लांबच राहतात. अशातच अलीकडे नवाजुद्दिन सिद्दिकी विमानतळावर शोरा सोबत दिसला, ज्याचा एक विडीओ सोशल मिडीयावर चांगलाच वायरल होताना दिसत आहे. विडीओ मध्ये वडील आणि मुलगी यांच्यातील बोन्डींग पाहून चाहते देखील त्यांच्यावर खूप प्रेम दाखवत आहेत.

या विडीओ ला विरल भयाणी ने इंस्टाग्राम पेज वर शेअर केला आहे. विडीओ मध्ये तुम्ही नवाजुद्दिन ला त्याची मुलगी शोरा सोबत विमानतळावरून बाहेर पडताना पाहू शकता. त्यादरम्यान तिथे नवाज कायम प्रमाणेच त्यांच्या मस्त अंदाजात पाहायला मिळाले, तर त्याची मुलगी शोरा फिकट निळ्या डेनिम जीन्स आणि जैकेट मध्ये दिसत आहे.

शोरा ने केसांचा मोठा बन बनवलेला आहे. तिच्या पूर्ण लुक मध्ये शोरा खूपच गोंडस दिसत आहे. शोरा ला पाहिल्यानंतर चाहते देखील तिच्यावर प्रेम दाखवत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, वडिलांप्रमाणेच साधी आहे. एकाने लिहिले, यालाच म्हणतात ना मेकअप ची गरज आणि ना प्लास्टिक सर्जरी ची. एकाने लिहिले आहे, पहिल्यांदा मला वाटले की राधिका आपटे च आहे.

याच्या आधी डॉक्टर्स डे च्या दिवशी नवाजुद्दिन सिद्दिकी ने तिच्या मुलीचा फोटो शेअर केला आणि तिला डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या मुलीचे नाव शोरा आहे, जी दिसायला खूपच गोंडस आहे. जो फोटो नवाज ने शेअर केला आहे त्यामध्ये पाहू शकता की शोरा हसताना दिसत आहे. तसेच अभिनेत्याने या फोटो ला शेअर करत कैप्शन मध्ये लिहिले आहे की, “तुझ्या आनंदापेक्षा काहीही मौल्यवान नाही. डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा”.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Leave a Comment