भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला आपल्या बोल्ड डांस व्हिडीओमुळे सोशल मिडियावर खूपच लोकप्रिय आहे. भोजपुरी जगतामध्ये नम्रताला बिकिनी बेब म्हणून देखील ओळखले जाते. आता पुन्हा एकदा भोजपुरी इंडस्ट्रीच्या बिकिनी बेबने बोल्ड व्हिडीओ सोशल मिडियावर आग लावली आहे.
नम्रता मल्ला लेटेस्ट व्हिडीओमध्ये बीड़ी जलाई ले गाण्यावर मिनी स्कर्टमध्ये ठुमके लावताना दिसत आहे. नम्रता मल्लाच्या लेटेस्ट व्हिडीओमध्ये नेटीजन्स जमकर कमेंटबाजी करताना पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री लेटेस्ट डांस व्हिडीओमध्ये ब्लू कलरच्या ब्रा आणि मिनी स्कर्टमध्ये पाहायला मिळत आहे.
नम्रता मल्लाने या व्हिडीओमध्ये तिची जबरदस्त फिगर दाखवली आहे. नम्रता मल्ला बीड़ी जलाई ले या हिंदी गाण्यावर बोल्ड आणि सेक्सी डांस मूव्ह दाखवताना पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूपच आवडला आहे आणि ते यावर कमेंट्स करत आहेत.
एका युजरने लिहिले आहे कि तू तर बिपाशा बसू पेक्षा देखील सुंदर डांस केला आहे. तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे कि तुझा लुक आणि डांस मूव्ह या कडाक्याच्या थंडीमध्ये देखील आग लावत आहेत. नम्रता मल्लाने फक्त भोजपुरीच नाही तर बॉलीवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील आपला जलवा दाखवला आहे.
नम्रता गेल्या १५ वर्षांपासून ग्लॅमर वर्ल्डचा भाग आहे आणि आपल्या डांस नंबर्सने लाखो लोकांचे मन जिंकत आहे. नम्रताला भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये दो घूंट या खेसारी लाल यादवच्या गाण्यामधून ब्रेक मिळाला होता. हे गाणे रिलीज झाल्यानंतर नम्रताने अनेक आयटम नंबर्सवर आपला जलवा दाखवला.
View this post on Instagram