आश्रम वेब सिरीजची क्रेज लोकांमध्ये इतकी झाली आहे कि लोकांनी आश्रमसोबत एक्स प्लेयर वरील सर्व सिरीज पाहायला सुरुवात केली आहे. एक्स प्लेयरने लोकांच्या मनावर अशी छाप सोडली आहे कि ज्याला मिटवणे कठीण आहे. आज आपण एक्स प्लेयरच्या एका अशाच वेब सिरीजबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने वेब सिरीज विश्वामध्ये खळबळ उडवली आहे.

या वेब सिरीजचे नाव हेलो मिनी आहे आणि वेब सिरीजमध्ये बोलायचे झाले तर एटीन प्लस बेसवर हि वेबसिरीज बनवली गेली आहे. ज्याचा अर्थ आहे फक्त वयस्कर लोकांनी हि सिरीज पाहायला. एमएक्स प्लेयरवर हि वेब सिरीजवर हि सिरीज फ्रीमध्ये उपलब्ध आहे.

थोड्या जाहिरातींसोबत हि वेबसिरीज तुम्ही पाहू शकता. हेलो मिनी वेब सीरीजचे सीन असे आहेत जे पाहिल्यानंतर तुम्ही हे म्हणायला मजबूर व्हाल कि यासमोर आश्रमचा कोणताहि एपिसोड सामान्य आहे. दर्शक हेलो मिनीचा प्रत्येक सीन पाहिल्यानंतर दाताखाली बोट चावत आहेत. असे सीन हेलो मिनीमध्ये दिले आहेत.

या वेब सिरीजमध्ये भरभरून लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत आणि लोक हि वेबसिरीज इतक्यावेळा पाहत आहेत कि अनेक दिवसांपासून हि वेब सिरीज ट्रेंडिंगवरून हटत नाही आहे. तुम्ही हि वेबसिरीज पाहिल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा हि वेबसिरीज कशी वाटली.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.