मौनी रॉय सध्या तिच्या लग्नामुळे खूपच चर्चेमध्ये आहे. २७ जानेवारीला तिने आपला बॉयफ्रेंड सुरज नांबियारसोबत गोवामध्ये ७ फेरे घेतले होते. तिच्या लग्नामुळे अनेक तरुणांचे हृदय तुटले होते. मौनीवर अनेक तरुणांचे क्रश होते. तिच्या हॉट आणि से क्सी फिगरवर अनेक लोक दिवाने होते.

परंतु तुम्हाला माहिती आहे कि मौनी इतकी सुंदर नव्हती. इंडस्ट्रीमध्ये येण्याच्या अगोदर ती एक सामान्य मुलीप्रमाणे दिसत होती. पण टीव्ही आणि चित्रपटामध्ये धुमाकूळ घालत तिने आपला लुक पूर्णपणे बदलला. ती पहिल्यापेक्षा खूपच हॉट आणि सुंदर दिसू लागली.

असे म्हंटले जाते कि सर्जरीने मौनीने आपला लुक बदलून घेतला होता. तिने आपल्या जबड्याची आणि ओठांची सर्जरी केली होती. तथापि अभिनेत्रीने कधीच या गोष्टीचा स्वीकार केला नाही. पण तिचा पहिल्याचा आणि आत्ताच फोटो पाहिल्यास तुम्हाला तिने सर्जरी केल्याची शंका जरूर येते.

मौनीला जुन्या फोटोंमध्ये ओळखणे खूपच कठीण आहे. ते लेटेस्ट लुकमध्ये खूपच सुदर दिसत आहे. मौनीने आपल्या अभिनय करियरची सुरुवात २००६ मध्ये एकता कपूरच्या क्योंकि सास भी कभी बहू थी सिरीयलमधून केली होती. यानंतर ती देवों के देव: महादेव, कहो ना यार है, कस्तूरी, दो सहेलियां, पति पत्ती और वो आणि नागिन सारख्या हिट सिरियल्समध्ये दिसली होती.

मौनीने २०१८ मध्ये अक्षय कुमारच्या गोल्ड चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. ती लवकरच रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चनसोबत ब्रम्हास्त्र चित्रपटामध्ये दिसणार आहे. नुकतेच मौनीने अपलोड केलेल्या फोटोंमध्ये तिने स्काई कलरचा ड्रेस घातला आहे.