खोल गळ्याचा टॉप घालून मोनालिसाने दाखवल्या तिच्या मा’दक अदा, पाहून चाहते म्हणाले; हिला पाहून इतक्या थंडीमध्ये आमचा देखील…

By Viraltm Team

Published on:

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा आपल्या बोल्ड आणि सिजलिंग अदांसाठी ओळखली जाते. ती चित्रपटांसोबत टीव्ही सिरियल्समध्ये देखील काम करताना पाहायला मिळाली आहे. अभिनेत्री सोशल मिडियावर खूपच सक्रीय असते. चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री नेहमी आपला लेटेस्ट लुक शेयर करत असते. तो चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवण्याची एक देखील संधी सोडत नाही.

मोनालिसाने पुन्हा एकदा सोशल मिडियावर आपला लेटेस्ट फोटोशूट शेयर करून खळबळ उडवून दिली आहे. जिथे चाहते आणि सोशल मिडिया युजर्स तिचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही आहेत. तिची नणंद रिया सिंह देखील वाहिनीच्या पोस्टवर कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही.

मोनालिसाने आपला लेटेस्ट फोटोशूट इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. यामध्ये पाहायला मिळत आहे कि अभिनेत्री शॉर्ट ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. यामध्ये तिने मिनी स्कर्ट आणि टॉप घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस अंदाजामध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेत्री आपल्या किलर अदा दाखवत आहे. तिची प्रत्येक पोज कमालीची आहे. मोनालिसाने खुले केस आणि डोळ्यांमध्ये काजल घालून आपल्या लुकला कंप्लीट केले आहे. तिच्या या पोस्टला ८९ हजार पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

मोनालिसाची नणंद रिया सिंहने तिच्या लुकला फायर म्हंटले आहे. तर इतर लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलायचे झाले तर एकाने वाह क्या बात है असे लिहिले आहे. तर दुसऱ्याने मॅडमचा जलवा आहे असे लिहिले आहे. तिसऱ्याने लिहिले आहे कि यामुळे मी नेहमी म्हणतो कि मोना डॉल आहे.

मोनालिसाने आपल्या फोटोशूटला शेयर करण्यासोबत तुम्ही माझा ग्लॅमर कमी करू शकत नाही असे लिहिले आहे. अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सध्या अभिनेत्री अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. नुकतेच ती रात्री के यात्री २ या वेब सिरीजमध्ये दिसली होती. यामध्ये ती बोल्डनेसचा तडका लावताना दिसली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by MONALISA (@aslimonalisa)

Leave a Comment