इतका खोल गळ्याचा ऑफ शोल्डर ड्रेस घालून इवेंटमध्ये पोहोचली मोनालिसा, बाहेर येत होते तिचे मोठे…

By Viraltm Team

Published on:

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचे नाव ऐकताच अनेक तरुणांच्या हृदयाचे ठोके वाढू लागतात. सोशल मिडियावर नेहमी सक्रीय राहणारी मोनालिसा भोजपुरी स्टार आहेच त्याचबरोबर ती टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये मोनालिसा खूपच फेमस आहे.

एकापेक्षा एक सुपरहिट भोजपुरी चित्रपट देणारी अभिनेत्री मोनालिसाचे आज लाखो दिवाने आहेत. मोनालिसाने आपले फोटो सोशल मिडियावर शेयर करताच ते काही मिनिटांमध्येच व्हायरल होतात. आपल्या चाहत्यांचे कशाप्रकारे मनोरंजन करायचे आहे हे मोनालिसाला चांगलेच माहिती आहे.

गुबगुबीत बॉडी सोबत मोनालिसा नेहमी बोल्ड ड्रेसेस घालून सोशल मिडियावर आपले फोटो शेयर करत असते. नुकतेच अभिनेत्रीने ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये किलर पोज देत फोटो शेयर केले आहेत. अभिनेत्रीने फोटो शेयर करताच अल्पावधीमध्ये फोटोवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. मोनालिसाचे चाहते फोटोवर कौतुकाचा वर्षाव करत कमेंट करत आहेत.

बिग बॉस १० चा भाग राहिलेली अभिनेत्री मोनालिसाने भोजपुरीसोबतच बंगाली, ओडिया, तामिळ, कन्नड आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मिडियावर नेहमी सक्रीय असलेली अभिनेत्री दररोज आपल्या चाहत्यांचं संपर्कामध्ये राहण्यासाठी एकापेक्षा एक बोल्ड फोटो शेयर करत असते.

नुकतेच अभिनेत्रीने ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये केलेल्या फोटोशूटने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या मोनालिसाच्या या फोटोंना ३८ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. लाल लिपस्टिकमध्ये तिचा लूक अधिक हॉट दिसत आहे. त्याच्या फोटोंना चाहते भरभरून प्रेम देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by MONALISA (@aslimonalisa)

Leave a Comment