मानुषी छिल्लरने तोडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, पारदर्शक ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली तिची भरगच्च फिगर…

By Viraltm Team

Published on:

मिस वर्ल्डचा किताब जिंकून जगभरामध्ये भारताचे नाव मोठे करणारी अभिनेत्री मानुषी छिल्लरच्या प्रत्येक अदांवर आज लोक फिदा आहेत. तिने आपल्या सिजलिंग लुक्सनेच नाही तर अभिनयाने देखील लोकांना वेड लावले आहे. आज ती अशा ठिकाणी आहे कि चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात.

मानुषी आपल्या चाहत्यांसोबत सोशल मिडियाद्वारे नेहमी संपर्कात असते. अशामध्ये चाहत्यांना नेहमी तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफची झलक पाहायला मिळत असते. तथापि यादरम्यान अभिनेत्रीचा प्रत्येक दिवस वाढता बोल्डनेस लोकांना खूपच हैराण करत आहे. आता पुन्हा एकदा मानुषीने आपल्या फोटोशूटने सर्वांचे होश उडवले आहेत.

लेटेस्ट फोटोशूटमध्ये अभिनेत्रीला व्हाईट शॉर्ट शीयर ड्रेस घातलेली पाहू शकता. इथे ती स्वीमिंग पूलमध्ये पोज देताना दिसत आहे. मानुषीने आपल्या या लुकला स्मोकी आईज आणि ब्राउनिश मेकअपने कंप्लीट केले आहे. यासोबत तिने आपल्या केसांना ओपन ठेवले आहे. या फोटोजमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे.

मानुषीच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाले तर तिने यावर्षी अक्षय कुमारच्या सम्राट पृथ्वीराज चित्रपटामधून आपल्या बॉलीवूड करियरची सुरुवात केली आहे. चित्रपटामध्ये मानुषीच्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले. सध्या ती तिच्या आगामी तेहरान चित्रपटामुळे चर्चेमध्ये आहे. या चित्रपटामध्ये ती जॉन अब्राहम सोबत दिसणार आहे. यासोबत अभिनेत्री द ग्रेट इंडियन फॅमिली या चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment