बाबो ! प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीच्या ‘सुपरहॉट’ आणि ‘मादक’ सौंदर्याने बॉलीवूड अभिनेत्रींना देखील टाकलं मागे, व्हिडिओ व्हायरल…

By Viraltm Team

Updated on:

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे घराघरामध्ये ओळखली जाते. तिने एक मोठा प्रवास करून अभिनय जगतामध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केला आहे. अभिनेत्री फक्त आपल्या प्रोजेक्ट्समुळेच नाही तर ती आपल्या लुकमुळे देखील नेहमीच चर्चेमध्ये बनून राहते.

नेहाचा बोल्डनेस दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यावेळी देखील तिने आपल्या बोल्डनेसने सर्वांचे होश उडवले आहेत. नुकतेच अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्रामवरून आपले दोन व्हिडीओ शेयर केले आहेत. यामध्ये तिचा खूपच बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

नेहाने आपल्या या सिजलिंग लुक ग्लॉसी न्यूड मेकअपने कंप्लीट केले आहे यासोबतच तिने आपले केस मोकळे सोडले आहेत आणि कानामध्ये व्हाइट स्टोन्सवाले हेवी ईयररिंग्स कॅरी केले आहेत. या लुकमध्ये नेहा खूपच हॉट दिसत आहे. तिचा हा अंदाज पाहून चाहते देखील दंग झाले आहेत.

नेहाने शेयर केलेल्या व्हिडीओमध्ये ती बॉडीकॉन ड्रेस घातलेली पाहायला मिळत आहे. तिच्या संपूर्ण ड्रेसवर चंदेरी रंगाच्या खड्यांची डिझाईन केली आहे. नेहाने घातलेल्या या ड्रेसमधून तिची फिगर स्पष्ट दिसत आहे. नेहाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेयर करताच काही मिनिटांमध्येच हजारो व्हिव आले आहेत.

तथापि अनेक लोकांनी तिला हॉट म्हणत तिच्या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. नेहा भाभी जी घर पर हैं या टीव्ही शोमध्ये शेवटची पाहायला मिळाली होती. या शोमध्ये तिने अनिता भाभीची भूमिका केली होती. पण अभिनेत्रीने लवकरच हा शो सोडला. सध्या नेहान अजून आपल्या नवीन प्रोजेक्ट्सची घोषणा केलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

Leave a Comment