धबधब्याखाली ‘अं घो’ळ’ करतानाच्या ‘बो ल्ड’ सीननंतर निर्मात्यांनी मंदाकिनीची केली होती अशी हालत, अनेक वर्षानंतर झाला खुलासा, म्हणाली; प्रत्येकजण येऊन मला…

By Viraltm Team

Published on:

८० च्या दशकामध्ये राम तेरी गंगा मैली चित्रपटामधून मंदाकिनी रातोरात फेमस झाली होती. हा चित्रपटतर सुपरहिट झालाच त्याचबरोबर अभिनेत्रीच्या बोल्ड सीनमुळे ती खूपच चर्चेमध्ये राहिली. मंदाकिनीने त्यावेळी या चित्रपटामध्ये जितके जास्त बोल्ड सीन दिले होते त्यामुळे खूपच खळबळ उडाली होती.

पण अनेक वर्षांनंतर मंदाकिनीने आता पुन्हा एका गाण्याद्वारे कमबॅक केले आहे. या गाण्याद्वारे ती पुन्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये परतण्याच्या तयारीमध्ये आहे. पण अभिनेत्रीने धबधब्याखालच्या सीनबद्दल अशी गोष्ट सांगितली कि ती सध्या खूपच व्हायरल होत आहे.

मंदाकिनीने नुकतेच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक गोष्टी उघड केल्या. यादरम्यान जेव्हा अभिनेत्रीला सध्याच्या काळामध्ये दाखवल्या जाणाऱ्या बोल्ड सिन्सबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली कि मी जेव्हा पहिल्या चित्रपटामध्ये बोल्ड सीन केले होते तेव्हा खूपच खळबळ उडाली होती. आता तर त्यापेक्षा देखील जास्त बोल्ड गोष्टी आहेत. आता तेच लोक त्याला आर्ट म्हणतात. लोक म्हणतात कि राजकपूर हे सर्व जाणूनबुजून करत होते. हे ते लोक होते जे त्यांच्यावर जळत होते. या लोकांना राजकपूरचे यश पाहिले जात नव्हते.

यासोबत मंदाकिनी म्हणाली कि जो बाळाला ब्रेस्ट फीडिंग करण्याचा सीन होता त्याबद्दल काय नाही ते बोलले गेले. वास्तविक ब्रेस्ट फीडिंगची प्रोसेस होती त्याला प्रोजेक्ट असे केले होते. जर मी आता प्रॅक्टिकली करून दाखवली तर तुम्हाला त्याला समजू शकाल. त्यावेळी जी बदनामी व्हायची होती ती झाली.

मंदाकिनी पुढे म्हणाली कि धबधब्याखाली अंघोळ करण्याचा जो सीन होता त्यानंतर तर इंडस्ट्रीमध्ये एक टॅग लागला. प्रत्येकजण तो सीन आपल्या चित्रपटामध्ये दाखवू इच्छित होता. इतकेच नाही तर फिल्म मेकरने चित्रपटांमध्ये तो सीन जबरदस्ती टाकला. पण कोणीही त्याला व्यवस्थितपणे शूट करू शकले नाही. मी जेव्हा तो सीन केला तेव्हा तो माझा पहिला चित्रपट होता.

राजकपूरसोबत काम करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न होते. त्यांच्या चित्रपटामध्ये मला त्याप्रकारचे सीन करण्यात काहीच प्रोब्लेम वाटला नाही. पण असे नाही कि माझे प्रत्येक फिल्म मेकरसोबत असेच कॉन्फिडेंस राहील. यानंतर अनेक लोक आले आणि मला तोच सीन पुन्हा करायला सांगू लागले.

Leave a Comment