‘हिरोनं बोलावल्यानंतर अर्ध्या रात्री सुद्धा…’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलीवूडमधील काळ्या धंद्यांची पोलखोल…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या हॉटनेसने तडका लावणारी प्रसिद्ध अभिनेत्री मल्लिका शेरावतला कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिने आपल्या करियरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मलायका आपल्या बोल्डनेससोबत आपल्या बेधडक वक्तव्यामुळे देखील खूप चर्चेत राहते. सध्या ती कास्टिंग काउचमुळे खूपच चर्चेमध्ये आहे. वास्तविक मल्लिका शेरावतने आपल्या सोबत झालेल्या कास्टिंग काउचचा अनुभव शेयर केला आहे.

मल्लिका शेरावत सध्या तिच्या आरके-आरके चित्रपटामुळे चर्चेमध्ये आहे. ती बऱ्याच दिवसांनंतर चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती चांगलीच व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीमध्ये तिने आपल्यासोबत झालेल्या कास्टिंग काउचचा खुलासा केला आहे.

मल्लिका शेरावत म्हणाली कि सर्व ए-लिस्टर हिरोंनी माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला होता कारण मी कंप्रोमाईज करू शकत नव्हती. त्यांना अशा अभिनेत्री पसंद आहेत ज्यांना ते कंट्रोल करू शकतात आणि ज्या त्यांच्यासोबत कंप्रोमाईज करतात. पण मी तशी नाही, हि माझी पर्सनॅलिटी नाही.

त्यांचे म्हणणे आहे कि मी स्वतःला इतरांच्या इच्छेनुसार चालवू शकत नाही. जर एखादा हिरो रात्री तीन वाजता तुम्हाला करतो आणि म्हणतो कि माझ्या घरी ये तेव्हा तुम्हाला जावे लागेल, जर तुम्ही सर्कलचा हिस्सा आहे आणि त्यांच्यासोबत चित्रपट करत आहात. जर तुम्ही गेला नाहीत तर समजून जा कि तुम्ही चित्रपटामधून बाहेर आहात.

मी माझे सर्वश्रेष्ठ देण्याचा प्रयत्न केला, मी चांगल्या भूमिका शोधण्याचा प्रयत्न केला. मी काही चुका केल्या जसे आपण सर्वजण करतो. काही भूमिका चांगल्या होत्या आणि काही खास चांगल्या नव्हत्या. हा एका अभिनेत्रीचा प्रवास आहे. पण तुम्ही एकूण सर्वकाही शानदार राहिले आहे.

मल्लिका शेरावतने २००३ मध्ये रिलीज झालेल्या ख्वाहिश चित्रपटामधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. ती आपल्या पहिल्याच चित्रपटामुळे चर्चेत आली होती कारण तिने पहिल्याच चित्रपटामध्ये १७ किसिंग सीन दिले होते. यानंतर तिने इमरान हाशमीसोबत मर्डर चित्रपटामध्ये काम केले ज्यामध्ये तिने अनेक बोल्ड सीन दिले होते.

यानंतर मल्लिका शेरावतची ओळख एक बोल्ड अभिनेत्री म्हणून होत गेली आणि लोक तिला अशाच भूमिका ऑफर करू लागले. यानंतर तिने काही दिवसांसाठी इंडस्ट्रीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. आता ती आरके आरके चित्रपटामधून पुनरागमन करत आहे.

Leave a Comment