“तू माझ्यासोबत का झोपत नाहीस…” पहिल्याच चित्रपटामध्ये १७ कीस देऊन फेमस झालेल्या या अभिनेत्रीला मिळाल्या होत्या घाणेरड्या ऑफर्स…

By Viraltm Team

Published on:

मल्लिका शेरावरने १७ कीस देऊन ख्वाहिश चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. मल्लिका शेरावतने बॉलीवूड इंडस्ट्रीचा मूडच बदलून टाकला होता. सिंगल गर्ल चाईल्ड म्हणून हरियाणा मधून इंडस्ट्रीमध्ये येणे आणि कोणतेही पाठबळ नसताना इंडस्ट्रीमध्ये टिकून राहते हे फक्त मल्लिका शेरावतच करू शकते.

बॉलीवूड अभिनेत्री मल्लिकाने आपल्या करियरमध्ये एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये जबरदस्त सीन देऊन सर्वांनाच चकित केले होते. २०१८ मध्ये द स्टोरी या वेबसिरीजमध्ये ती दिसली ओटी आणि तिने दिग्दर्शक गोविंद मेननच्या ख्वाहिश चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. तिला खरी ओळख २००४ मध्ये आलेल्या अनुराग बसुच्या मर्डर चित्रपटामधून मिळाली होती. तर २०१५ मध्ये आलेला डर्टी पॉलिटिक्स तिचा शेवटचा चित्रपट होता.

त्यानंतर ती अनेक वेबसिरीजमध्ये दिसली आहे. असे म्हंटले जाते कि मल्लिकाचे कुटुंब तिने चित्रपटामध्ये काम करण्याच्या निर्णयावर खुश नव्हते. असे यामुळे कारण फिल्मी जगतामध्ये तिचा फायदा घेणाऱ्या लोकांची काहीच कमी नाही.

हरियाच्या रोहतकमध्ये एका जात कुटुंबामध्ये जन्मलेली मल्लिकाचे खरे नाव रीमा लांबा आहे. वास्तविक मल्लिका हरियाणाच्या फेमस सोशल एक्टिविस्ट आणि फ्रीडम फाइटर सेठ छज्जू रामच्या कुटुंबामध्ये जन्मली होती.

इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर मल्लिकाचे वडील मुकेश लांबाने एका मुलाखतीमध्ये म्हंटले होते कि मला तिला आईएएस बनवायचे होते पण तिची रुची अभिनयामध्ये जास्त होती. माझी इच्छा नव्हती कि तिने अभिनय करावा आणि यामुळे नाराज होऊन मी तिला म्हंटले होते कि माझे आडनाव लावू नको.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat)

Leave a Comment